सगुण-निर्गुण: दृष्टी
श्रीकृष्ण हे चंद्राप्रमाणे. चंद्रकिरणात शीतलता आणि तेज दोन्ही असते. ते चंद्रामृत पिण्याची शक्ती चातक पक्ष्यात असते अशी एक कविकल्पना आहे. Source link
श्रीकृष्ण हे चंद्राप्रमाणे. चंद्रकिरणात शीतलता आणि तेज दोन्ही असते. ते चंद्रामृत पिण्याची शक्ती चातक पक्ष्यात असते अशी एक कविकल्पना आहे. Source link
देशातील परीक्षांमधील सुधारणांसाठी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कृतिगटाची स्थापना होणे, हा विद्यार्थी आंदोलनाचा आणखी एक परिपाक म्हणावा लागेल. अशा कृतिगटांची किंवा समित्यांची स्थापना ही नवीन बाब नाही; परंतु वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीनंतर तरुणाईने ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाच्या आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल. ‘नीट’सह देशातील प्रमुख प्रवेश…
एआयच्या सुरक्षाविषयक आणि लष्करी धोक्यांबाबतबरीच चर्चा झाली आहे. मोजक्या भाषांवर प्रशिक्षितआणि काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकीच्या लार्जलँग्वेज मॉडेल्समुळे (एलएलएम) निर्माण होणाऱ्यासांस्कृतिक आणि आर्थिक धोक्यांकडे तुलनेने कमीलक्ष दिले गेले. या एलएलएमचे बाजारातील वर्चस्वदुय्यम भाषांचा वापर करणाऱ्या विकसनशील देशांसाठीतोट्याचे ठरत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ओपनएआयने चॅटजीपीटी सादरकेल्यापासून उद्योगक्षेत्रातील नेते आणि धोरणकर्तेएआयमुळे उत्पादकता वाढण्याच्या क्षमतेचे कौतुक करत आहेत. मात्र…
‘कॉक्रोच ’ आंदोलनाचा आगामी निवडणुकांवर किंवाभारतीय राजकारणावर नेमका किती परिणाम होईल,याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. जेन-झीच्याआंदोलनामुळे केंद्र सरकार बचावात्मक भूमिकेत आलेअसून विरोधी पक्षांनाही नवसंजीवनी मिळाल्याचे चित्रदिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परिसीमन विधेयकमांडण्याच्या सरकारच्या योजनेचा फेरविचार सुरूझाल्याचे संकेत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाहीआघाडी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यकअसलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळपोहोचल्याचे मानले जात होते. द्रमुक आणि राष्ट्रवादी…
स्वतःची सावली पाहून आनंद होणे ही समजूतदारपणाची गोष्ट आहे.पण तिची भीती वाटणे हा अज्ञानाचा भाग आहे. कारण सावलीचेअस्तित्व हे देहामुळेच असते. मात्र सावलीलाच देह समजण्याची चूकझाली की, भ्रमाला सुरुवात होते. गोस्वामी तुलसीदासांनी प्रभूश्रीरामांच्या बाललीलेतून हा जीवनसंदेश दिला ते म्हणतात— “रूपरासि नृप अजिर बिहारी, नाचहिं निज प्रतिबिम्ब निहारी. ’राजादशरथांच्या अंगणात विहार करणारे श्रीराम स्वतःचे प्रतिबिंब पाहूनआनंदाने…
आपण अशा काळात जगत आहोत, जिथे ज्ञान केवळ एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते. एखादा प्रेरित शिक्षक जगातील अशा उत्कृष्ट कल्पना, व्हिडिओ व उदाहरणे तात्काळ वर्गात दाखवू शकतो, जे पाहून विद्यार्थी थक्क होतील. म्हणूनच गेल्या एका दशकात शैक्षणिक संस्थांनी- बहुतांश खासगी शाळा आणि आता सरकारी शाळांनी स्मार्ट बोर्डवर मोठी गुंतवणूक केली आहे यात काही नवल नाही….
Why Use Zebrafish To Study Human Diseases: मानवी शरीरातील अल्झायमर, फीट येणे व मेंदूचे इतर आजार, डायबिटीस, स्थूलपणा , कॅन्सर ह्या आजारांवरील औषधांच्या चाचण्यांसाठी झेब्रा मासे वापरले जातात. zebra fish(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) – डॉ. श्वेता चिटणीस वेगवेगळ्या आजारांवर उपचारांसाठी नवीन औषधांची निर्मिती सतत होत असते. मानवी शरीरावर उपचार करण्यापूर्वी या औषधांचे गुणधर्म आणि चाचण्या वेगवेगळ्या…
एरवी सामान्यांसाठी दुष्प्राप्य असलेले कामकाजाचे थेट प्रक्षेपण जणू घरात आलेले आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यातच बाधा आली तर ते उचित ठरणार नाही. supreme court(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तंत्रज्ञानाचा अचाट विस्तार झालेल्या आजच्या युगात, त्या तंत्रज्ञानाच्याच गैरवापरामुळे होणाऱ्या जाचातून कुणीही सुटलेले नाही. न्यायालये, त्यातील कामकाज या बाबी देखील त्याला अपवाद असणे अशक्य. सुमारे चार वर्षांपूर्वी न्यायालयांतील…
अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू होते. तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जवळचे मित्र होते. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) –अनिरुद्ध शांडिल्य अखंड नामस्मरण हवं, कारण तेच प्रतिमांपलीकडे असलेल्या शक्तीची जाणीव करून देतं. ती जाणीव झाल्यानंतर त्या शक्तीचं स्वरूप जाणण्याची इच्छा मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी ‘त्या’चा अखंड आठव ठेवायचा. सतत त्याला साद…
Dharmendra Pradhan Resigns: एकीकडे काँग्रेससह विरोधी पक्ष यावरून विरोध करीत असताना तरुणाईच्या संतापातून जन्मलेल्या ‘सीजेपी’ ने यात उडी घेतली आणि आंदोलनाला व्यापक स्वरूप आले. Source link