Headlines

सार्वजनिक प्रश्न; खासगी उत्तरे| Maharashtra Times

– श्रीधर लोणीवैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करायला हरकत नाही; परंतु यांपैकी किती आंदोलक विद्यार्थी आहेत? किती जणांनी ‘नीट’ दिली आहे? त्यांचा आणि ‘नीट’चा संबंध तरी आहे काय? त्यांपैकी काहींना तर ‘नीट’चा अर्थही माहीत नाही…’ दिल्लीतील ‘जंतर मंतर’वरील आंदोलनावर भाष्य करताना विचारले गेलेले हे काही प्रश्न. खरे तर ते ‘नीट’शी संबंध नसलेल्यांच्या आंदोलनातील…

Read More

देशप्रेमाला कायद्याचे कवच| Maharashtra Times

‘वंदे मातरम’च्या गायनात जाणीवपूर्वक व्यत्यय आणणे शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडले असून, त्यावर संसदेत राजकीय आणि घटनात्मक चर्चा रंगण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या गायनात जाणीवपूर्वक अडथळे आणणे किंवा गोंधळ घालणे, हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याच्या विधेयकावरून संसदेत पुन्हा जोरदार चर्चा-वादांची चाहूल लागली आहे. ‘जन गण…

Read More

शैक्षणिक प्रगतीचा आभास?| Maharashtra Times

– शरद जावडेकरज्याचा माल। त्याचे हाल। मुले भलत्याची शिकती॥ – महात्मा फुले सन २०२६-२७ हे वर्ष महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीचे वर्ष आहे. महात्मा फुले हे समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ व मानवतावादाचे आद्य प्रवर्तक होते. आपल्याकडील राजकारणात फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचाही एक दिवस जात नाही, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणाच्या संदर्भात यू-डायसचा २०२५-२६…

Read More

बलराज संघई यांचा कॉलम:गुरु पौर्णिमा विशेष: गुरु – ईश्वराहून मोठे स्थान

माणसाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने गुरुला ईश्वराहून मोठं म्हटलं तरी चालेल. ईश्वर प्रत्येक ठिकाणी असतो परंतु तो तितक्या जीवांना समजतो? प्रत्येक जीवातला सृष्टीतला, निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात वसलेला ईश्वर समजून देण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य गुरु करत असतात. जो आपल्याहून अधिक बुद्धिमान, अनुभवी, समजदार, काहीतरी जास्त येणारा असा जो कोणीतरी सतत…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नम्र वागणूक काय आहे हे ‎हनुमानजींकडून शिकावे‎

जसे काही प्रॉडक्ट बाजारातून गायब झाले आहेत तसेच मनुष्य‎जीवनातील काही व्यवहार आजकाल गायब झाले आहेत. त्यापैकी दोन‎म्हणजे- विनम्र शब्द आणि नम्र वागणूक. ज्याला पाहावे तो भाषेतील‎उद्धटपणा आणि आक्रमकतेला यशासाठी गरजेचे मानतो. ओटीटी आणि‎सोशल मीडियामुळे युवा पिढीने खास बोलीभाषेची शैली आपल्या‎सवयीची करून घेतली आहे. ही पिढी कोविडच्या आधीची आणि‎कोविडच्या नंतरची अशी बनली आहे. माणसाच्या वागण्याच्या शैलीत‎खूप…

Read More

शेखर गुप्ता यांचा कॉलम:देशाचे विद्यार्थी एका दुष्टचक्रात अडकले आहेत‎

‎‎‎‎‎‎‎‎धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्ते‎आपापल्या घरी परतले आहेत, पण तरुणांच्या अडचणी‎संपलेल्या नाहीत. आजच्या काळात भारतीय मुलांचे‎बालपण सर्वात जास्त ताणतणाव आणि स्पर्धेने भरलेले‎आहे. ‘नीट’चेच उदाहरण घ्या. या वर्षी 22 लाख मुलांनी‎परीक्षा दिली. पैकी 5 टक्के विद्यार्थी एमबीबीएसच्या 1 लाख‎39 हजार 489 जागांसाठी निवडले गेले. याशिवाय 25 ते 35‎हजार मुले एमबीबीएसच्या शिक्षणासाठी परदेशात जातील.‎विशेषतः युरोप, फिलिपाइन्स आणि…

Read More

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:आता बंडखोरांकडेही आहे‎ देशांसारखी लष्करी ताकद‎

‎‎‎‎‎‎‎‎पश्चिम आशियाच्या संदर्भात हुती बंडखोर क्वचितच‎चर्चेचा विषय बनतात. ते तेव्हाच प्रकाशझोतात येतात,‎जेव्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली जातात, लाल समुद्रात‎व्यापारी जहाजांवर हल्ले होतात किंवा येमेनमधील त्यांच्या‎अड्ड्यांवर बॉम्बफेक होते. त्यांना केवळ इराणचा हस्तक‎समजले जाते. पण हे विश्लेषण त्यांची रणनीतिक‎महत्त्वाची बाजू स्पष्ट करण्यात अपुरे पडते. हुती आता‎एका स्थानिक बंडखोर संघटनेतून बदलून जगातील सर्वात‎प्रभावी नॉन-स्टेट लष्करी संघटना बनले आहेत. त्यांनी‎मोठ्या…

Read More

प्रियदर्शन यांचा कॉलम:नवी पिढी व्हॉट्सॲप युगातून ‎इन्स्टाग्रामच्या युगात आली‎

‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीच्या जंतर-मंतरवर ‘जेन-झी’ म्हणून ओळखल्या‎जाणाऱ्या तरुणांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र‎प्रधान यांचा राजीनामा तर झालाच, पण पंतप्रधानांना‎हेदेखील जाणवले की या पिढीशी जोडले जायचे असेल‎तर इन्स्टाग्रामवर यावे लागेल. त्यांनी सलग तीन दिवस‎इन्स्टाग्रामवर व्हिडिओ जारी केले आणि आपल्या‎मंत्र्यांनाही सांगितले की, त्यांनी इन्स्टाग्रामवर यावे. ही‎चांगली गोष्ट आहे की, पंतप्रधानांचे बदलत्या माध्यमांवर‎इतके खोल लक्ष आहे आणि त्यानुसार स्वतःला जुळवून‎घेण्याची क्षमताही आहे.‎…

Read More

सुखवीर सिंह यांचा कॉलम:तंत्रज्ञान जादूची कांडी नाही, उपाय समाजातच शोधावे लागतील‎

आज प्रत्येक समस्येवर उपायासाठी आपल्यासमोर‎कोणते ना कोणते नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. रस्ते‎अपघात वाढत असतील तर कॅमेरे लावून द्या, अनियमितता‎असेल तर डिजिटल प्लॅटफॉर्म बनवा, शिक्षणात मागे‎असाल तर ऑनलाइन ॲप्स आणा, प्रशासनात अडचण‎असेल तर एआय जोडा. असे वाटते की जणू तंत्रज्ञान ही‎एक जादूची कांडी आहे, जी गुंतागुंतीच्या समस्यांवर त्वरित‎उपाय करेल. पण खरोखरच असे आहे का?‎ आज आपण…

Read More

N Raghuraman Column | Importance of Water Conservation and Leakage Prevention

Marathi News Opinion N Raghuraman Column | Importance Of Water Conservation And Leakage Prevention 8 तासांपूर्वी कॉपी लिंक आपल्यापैकी अनेकांनी थर्मल कॅमेरा लागलेला एखादा ड्रोन आपल्या डोक्यावर उडताना पाहिलेला नसेल. सुमारे 70 मीटर उंचीवरून हा ड्रोन जमिनीवरील तापमानात होणारा अगदी किरकोळ बदलही शोधून काढतो. जर कुठे सांडपाण्याची गळती असेल, तर तिथली जमीन गरम होते; कुठे…

Read More