Headlines

CJP Protest: हा नवा भारत आहे… – education minister dharmendra pradhan resigns after weeks of cjp protest

-निखिल संजय-रेखा अडसुळेभारतातील समकालीन घडामोडींकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा तात्पुरता प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे भावनिक आंदोलन म्हणून पाहणे ही आताची सर्वांत मोठी बौद्धिक आणि राजकीय गल्लत ठरेल. सध्या देशाच्या रस्त्यांवर उतरलेला, घोषणा देणारा आणि आपल्या हक्कांसाठी लाठ्या-काठ्या झेलणारा युवा हा केवळ गर्दीचा किंवा मतपेटीचा भाग नाही. हा युवा उद्याच्या भारताची नवी राजकीय व्याख्या लिहू पाहणारा एक…

Read More

American Expansionism: अमेरिका विस्तारवादी का आहे? – united states expansionist country in geopolitical economic and military terms

-संकल्प गुर्जर अमेरिका हा भौगोलिक, राजकीय, आर्थिक, आणि लष्करीदृष्ट्या विस्तारवादी देश आहे. सन १७७६ साली झालेल्या राज्यक्रांतीननंतर पहिल्या शतकात अमेरिकेने अतिशय आक्रमकपणे आपली भूमी विस्तारली. गेल्या ऐंशी वर्षांत अमेरिकेने आपला राजकीय प्रभाव वाढावा यासाठी अतिशय पद्धतशीरपणे प्रयत्न केले आहेत. जगभर आपला आर्थिक प्रभाव निर्माण व्हावा यासाठी तर अमेरिका नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. या प्रत्येक मुद्द्याकडे…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांनी दुचाकीचा हट्ट धरला तर त्यांना आयुष्याचे धडेही द्या

शुक्रवारी मी बेंगळुरूमधील सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या त्या रस्त्यावरून जात होतो. येथे बायोकॉन पार्क, मायक्रो लॅब्स लिमिटेड, एपोटेक्स रिसर्च, एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सेझ संकुल, कार्ल झाइस इंडिया, सॅनसेरा इंजिनिअरिंग आणि टोयोटा इंडस्ट्रीज इंजिन इंडिया यांसारख्या शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेवढ्यात माझ्या चुलत भावाचा फोन आला. तो म्हणाला, “अरे, अरविंद (त्याचा मुलगा, नुकताच 17 वर्षांचा झाला आहे)…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:वेळ म्हणजे पैसा, त्याचा वापर करायला शिका

जर तुम्ही तुमच्या कामावर खूप प्रेम करत असाल, तर विचार करा जेव्हा कुणी तुम्हाला विचारेल की ‘तुम्ही काय विकत आहात?’ तेव्हा तुमचे उत्तर काय असेल? कदाचित तुम्ही हा प्रश्न विचारणाऱ्याच्या अज्ञानावर हसाल आणि म्हणाल, ‘मी तर नोकरी करतो.’ किंवा चिडून म्हणाल, ‘तुम्हाला कुणी सांगितले की मी काही विकत आहे? तुम्हाला माहीत नाही का की मी…

Read More

Maharashtra MBBS Bond Cancellation: ‘बंधमुक्त’ वैद्यकीय सेवा – maharashtra scraps mandatory 1 yr service bond for mbbs graduates

Maharashtra MBBS Bond Cancellation: सक्तीने किंवा अनिच्छेने काम करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा, कायमस्वरूपी आणि स्वेच्छेने सेवा देणे कधीही चांगले. एमबीबीएस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एमबीबीएसनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांची बाँडसेवा रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अनिवार्य अट होती. सरकारी महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण…

Read More

Colombo- Port Of Call: श्रीलंका आवडे सर्वांना – colombo- port of call book explained

Colombo- Port Of Call: या पुस्तकात महात्मा गांधी, सर डोनाल्ड ब्रॅडमन, मार्क ट्वेन, आंतोन चेखोव, जपानचे प्रिन्स हिरोहितो, अमेरिकी नृत्यांगना जेन शर्मन, सर आर्थर कॉनन डॉयल, इजिप्तचे क्रांतिकारी उराबी पाशा इत्यादींच्या अनुभवांचा समावेश आहे. कोलंबो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -जतिन देसाई श्रीलंकेचे (पूर्वीचे सिलोन) सौंदर्य जगभरातील पर्यटकांना अनेक वर्षांपासून आकर्षित करत आले आहे. १८६९मध्ये सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी…

Read More

CJP Jantar Mantar Protest: उधाण आणि उपाय – cjp delhi jantar mantar protest special explained

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायद्याचे विधेयक आणि जलदगती न्यायालयांची घोषणा करून देशभरात उसळलेले वादळ शांत करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आता ही संघर्षाची गाडी संवादाच्या रुळावर तरी आली आहे. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असल्याने ही कोंडी फुटली, असे आत्ताच म्हणता येणार नाही….

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रकृती आणि परमात्मा चातुर्मासात वेगळ्या पद्धतीने तुमच्या सोबत आहेत

येणारे चार महिने आपल्या मानवांसाठी एका वेगळ्या प्रवासाचे असतील. आज हरिशयनी एकादशी आहे. वर्षभर आपल्या काही सवयी होत्या – चांगल्याही, वाईटही. सवय वेळ आणि वर्तनाने बनते. जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला, वर्तनाला धार लावली तर सवय चांगली. वेळेचा दुरुपयोग केला, वर्तन बिघडवले तर सवय वाईट. दैत्यराज बळीला भगवान विष्णूंनी वामन रूपात फसवले, पण त्याच्या दानवृत्तीने…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:‘अनफिल्ड टाइम’चा वापर करा, तर सर्जनशीलता बाहेर येईल

कुटुंबातील एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी रात्री मी बेंगळुरूला जात असताना, मी ठरवले की यावेळी लॅपटॉप सोबत घेऊन जाणार नाही. मला फक्त मॅरेज हॉलमध्ये त्याच्या सुरक्षिततेची चिंताच सतावत नव्हती, तर नातेवाईक मला ‘स्क्रीन मॅन’ म्हणू लागले होते, त्यामुळे मी डिजिटल उपवासाची योजनाही आखली होती. तसेही, मी मोबाईल फोनच्या छोट्या स्क्रीनला चिकटून राहणारा व्यक्ती नाही. म्हणून…

Read More

Chhattisgarh Liqour Scam Case: अपवादाचा ‘नियम’ – chhattisgarh liqour scam case sc rejects pleas of ed state against grant of bail to ex-cm bhupesh baghel son chaitanya

Chhattisgarh Liqour Scam Case: उच्च न्यायालयाच्या जामिनासंदर्भातील आदेशांशी संबंधित कायदेशीर त्रुटी सुधारण्यातच सर्वोच्च न्यायालयांचा वेळ खर्ची पडत आहे. छत्तीसगढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ नये,’ ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी प्रथमदर्शनी आश्चर्यकारक वाटेल; मात्र हे जाहीरपणे सांगण्याची वेळ का यावी, याचा शोध घेतला, तर त्यामागील न्यायाची आणि व्यावहारिक भूमिकाही…

Read More