Headlines

माओवाद्यांचा मेंदू मानल्या जाणाऱ्या भूपतीने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय का घेतला? पडद्यामागे नक्की काय घडलं? Maharashtra Times

Bhupati’s Surrender Reason Revealed: गडचिरोलीत माओवादी नेता भूपती आणि त्याचे 60 साथीदार मुख्य प्रवाहात परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण झाले. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नी तारक्काच्या आर्त हाकेचाही यावर परिणाम झाला. बच्चू कडूंची कृषीमंत्री भरणेंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजवरुन फडणवीसांनाही सुनावलं! गडचिरोली: माओवादाच्या इतिहासातीस सर्वात मोठे समर्पण 15 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे झाले. कुख्यात…

Read More

Nana Patole On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया – nana patole on uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jun 2026, 2:48 pm उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, ती वास्तववादी आहे. त्याचा कोणीही वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावू शकतो की ती काँग्रेसची स्तुती आहे, मात्र तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी केवळ वास्तव परिस्थिती मांडले…अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी ठाकरेंच्या वक्तव्यावर दिली आहे. Source link

Read More

Vidhan Parishad Election on Gondia Bhandara Vacant Seat after Maharashtra Local Body Elections; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आटपल्या, विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, भाजप रिक्त जागा राष्ट्रवादीला सोडणार?

Gondia Bhandara Maharashtra Legislative Council : नगर परिषदा व नगरपंचायतींचा कार्यकाळ संपूनही निवडणुका न झाल्याने विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका रखडल्याने ७५ टक्के मतदारांच्या अटीची पूर्तता करणे कठीण होते. परिणामी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातील निवडणूक तीन वर्षांपासून रखडली होती. मागील महिन्यात नगर परिषदा…

Read More

two people injured in brutal beating by villagers on suspicion of child abduction in yavatmal ; बळजबरीने पळविले मात्र, मुलांना नव्हे! चौकशीनंतर कामठवाडातील घटनेचं बिंग फुटले

Yavatmal Crime: मुले पळविण्याच्या संशयातून गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील कामठवाडा येथे रविवारी सकाळी समोर आली आहे. यवतमाळ क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील कामठवाडा गावात रविवारी सकाळच्या सुमारास काही गावकऱ्यांना एक कार संशयास्पद अवस्थेत दिसली. सात-आठ जण एकाला कापड झाकून घेऊन जात…

Read More

20 yrs old young man killed two elderly people in arvi wardha district but toddler survived ; वर्ध्यात भररस्त्यावर थरार! 20 वर्षीय तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं; चिमुकली थोडक्यात बचावली

Wardha Crime: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे माथेफिरु तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं. या हल्ल्यात एक चिमुकली थोडक्यात बचावली. नेमकं काय घडलं? crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका माथेफिरू तरुणाने बुधवारी रस्त्यावरील नागरिकांवर एका मागोमाग एक हल्ले केले. यात दोन वृद्धांचा मृत्यू झाला. तर एक चिमुकली बचावली. आर्वी येथील इंदिरा…

Read More

20-year-old youth kills 39-year-old man in Washim over personal dispute; खळबळजनक! वादाने रौद्ररुप धारण केलं, 20 वर्षीय तरुणानं 40 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला, जागेवर…

वैयक्तिक वादातून ३९ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या; 20 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: राज्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. खळबळजनक घडामोडींनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा समोर येते आहे. दरम्यान, आता वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर…

Read More

Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; उन्हाच्या ‘रेड अलर्ट’दरम्यान वादळी पाऊस, शेतमालाचे नुकसान

Vidarbha Rain: अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी आणि बागायती पिकांना बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. विदर्भ अवकाळी पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती/बुलढाणा: विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारी अवकाळी पावसाचा फटका बसला. हवामान खात्याने शहरासाठी…

Read More

Chandrashekhar Bawankule Big Statement About Eknath Shinde And Devendra Fadnavis Relation

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सख्ख्या भावासारखे एकत्रपणे सरकारमध्ये काम करत आहेत. महायुती सरकार मजबूत आहे. तसेच फोडाफोडी करणं हे आमच्या रक्तात नाही”, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख केला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

chandrapur 58 yrs old farmer dies on the spot in tiger attack at nagbhid forest area; वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना

Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत वन्यजीवांच्या हल्ल्याशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतालगत एका नाल्याजवळ वाघाच्या हल्ल्यात एका ५८ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा नियतक्षेत्रालगत उघडकीस आली. या…

Read More

डॉ. आंबेडकर जयंती सोहळ्याला नागपूरला गेला, परतीच्या वाटेवर अनर्थ; भंडाऱ्यातील तरुण ठार, 4 मित्र गंभीर

Nagpur Bhandara Road Accident: नागपूरमधील कार्यक्रमाचा आनंद घेत असताना या तरुणांनी सोशल मीडियावर उत्साहाचे ‘स्टेटस’देखील ठेवले होते. मात्र, गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. भंडारा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी रात्री नागपुरात आयोजित मुख्य सोहळ्यावरून गावाकडे परतणाऱ्या युवकांच्या कारला बेला गावाजवळ भीषण अपघात झाला. यात अड्याळ…

Read More