Gondia Leopard Attack: चार वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत; आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याने नेलं उचलून, गोंदियातील घटना – gondia tiroda taluka 4 yrs old boy died in leopard attack
Gondia Leopard Attack : गोंदियात चार वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. gondia leopard(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, गोंदिया: तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवारी सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक चार वर्षीय बालक ठार झाला. हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे मृत बालकाचे नाव आहे. हियांश हा शुक्रवारी सकाळी…
