उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, ती वास्तववादी आहे. त्याचा कोणीही वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावू शकतो की ती काँग्रेसची स्तुती आहे, मात्र तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी केवळ वास्तव परिस्थिती मांडले…अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी ठाकरेंच्या वक्तव्यावर दिली आहे.