Leopard Enters in Shop in Amravati Rescue Operation by Forest Department
अमरावतीत दाटीवाटीच्या वस्तीत बिबट्या शिरला आहे. हा बिबट्या एका दुकानात शिरला आहे. बिबट्या दुकानात शिरताच प्रसंगावधान साधत संबंधित दुकान बंद करण्यात आलं आहे. आता या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाकडून सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावती शहरातील रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. बिबट्या रामपुरी परिसरात एका दुकानाच्या गाळ्यात शिरला. यावेळी प्रसंगावधान साधत…
