Headlines

Bhandara Crime: पंधरा दिवसांच्या बाळाची ७० हजारांत विक्री; भंडाऱ्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल – 15 days born baby sold for rs 70 thousand in bhandara crime filed against 7 people

Bhandara Crime: पंधरा दिवसांच्या बाळाची ७० हजार रुपयांत विक्री करून अवैध दत्तक घेतल्याप्रकरणी महिला व बालविकास विभागाने कारवाई करून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. new born baby(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, भंडारा: पंधरा दिवसांच्या बाळाची ७० हजार रुपयांत विक्री करून अवैध दत्तक घेतल्याप्रकरणी महिला व बालविकास विभागाने कारवाई करून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. राज्यपाल हरिचंद…

Read More

Gondia News: खेळताना पाय घसरला, चिमुकले नाल्यात पडले, दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत – gondia two brothers fell in drain dies by drowning while playing

Gondia Two Kids Fell In Drain: खेळत असताना पाय घसरुन दोन चिमुकले नाल्याच्या वाहत्या पाण्यात पडले. या घटनेत चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गोंदियात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: घराजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना पाय घसरून पडल्याने दोन चिमुकल्या सख्या भावांचा मृत्यू झाला….

Read More

Uddhav Thackeray Eknath Shinde Shiv Sena reunite in Amravati Municipal Swikrut Nagarsevak Election; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची हातमिळवणी, अमरावतीत चमत्कार, दोन्ही शिवसेनांच्या युतीने राजकारणात चर्चांना उधाण

Amravati News : शिवसेना-शिवसेना (उबाठा)-बसप या नव्या गटाने दिनेश बूब यांना पुढे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : राज्य पातळीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा)तील राजकीय वाद शिगेला पोहचला असताना अमरावतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले. बहुजन समाज पक्षाच्या साथीने दोन्ही शिवसेनेनी स्वतंत्र गटाची स्थापना करीत माजी नगरसेवक दिनेश…

Read More

गडचिरोलीत खनिकर्म प्राधिकरण; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, जिल्ह्यात खनिज व्यवस्थापनाला मिळणार चालना – state cabinet approves establishment of mining authority in gadchiroli pri

Gadchiroli District Mining Authority: गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आणि औद्योगिक गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. gadchiroli(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख आणि औद्योगिक गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने गडचिरोलीमध्ये…

Read More

Attempted forced conversion of woman at nagpur dargah case filed against accused; नागपुरातील दर्ग्यात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; नकार देताच विचित्र प्रकार, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील मरियम अम्मा दर्ग्यात एका हिंदू महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कोलकाता येथील पीडित महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी दर्ग्याशी संबंधित सहा जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर…

Read More

husband murders wife by slitting her throat in pusad fear grips the area ; पुसदमधील धक्कादायक घटना;घरगुती भांडणातून पत्नीची गळा चिरून हत्या

म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ : पुसदमध्ये एका धक्कादायक घटनेत घरगुती वादातून एका पतीने पत्नीची हत्या केली. मोहम्मद आसिफ कुरेशी (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सानिया परवीन मोहम्मद कुरेशी (वय २१) हिचा चाकूने गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी पहाटे टिपू सुलतान नगरात घडली. आरोपीने स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा कबूल केला….

Read More

धोका अन् अपमान, भाजपवर आरोप करत दादाराव केचे यांची राजकीय संन्यासाची घोषणा, वर्ध्यात खळबळ – arvi mla dadarao keche announces retirement from politics while accusing bjp

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•22 Nov 2024, 5:58 pm Follow विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी वर्ध्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी (२२ नोव्हें.) पत्रकार परिषद घेत केचे यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यासह पक्षाने धोका दिला असल्याचे सांगत दादाराव…

Read More

Washim Palkhi | आषाढी सोहळ्यालाठी गजानन महाराजांची पालखीचं वाशिममध्ये आगमन, वारकऱ्यांमध्ये उत्साह – gajanan palkhi came in washim welcome by washimkar

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2025, 12:05 pm Follow विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराज ची पालखी आषाढी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या पालखीचे आगमन आज वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे झाले आहे.या पालखीत ७०० पेक्षा अधिक वारक-यांचा सहभाग असलेल्या या पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मार्गस्त भाविक सज्ज झाले आहेत. Source link

Read More

Buldhana Borakhedi 17 Year Old Mentally Disability Girl Body Found in River; घरातून सकाळी निघाली, दुसऱ्या दिवशी नदीत निर्वस्त्र अवस्थेत बॉडी; गतिमंद मुलीसोबत नेमकं काय घडलं? महाराष्ट्र हादरला

Buldhana Crime News : बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय गतीमंद मुलीचा मृतदेह नदीपात्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बोराखेडी मुलीचा मृतदेह नदीत आढळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरातून सकाळी 10 वाजता एक 17 वर्षीय…

Read More

Akola congress leader hidayat patel who was seriously injured in the attack died during treatment; ऐन निवडणुकीत प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काँग्रेस नेत्याचं निधन

Hidayat Patel Death: अकोला जिल्ह्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचं राजकीय वैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात निधन झालं आहे. अकोट तालुक्यातील मोहोळ इथं त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. पटेल यांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काँग्रेस नेत्याचं निधन; उपचारादरम्यान पटेल यांनी घेतला अखेरचा श्वास(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी…

Read More