Headlines

Devendra Fadnavis supporter Gondia former BJP MLA to join Congress; देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का, समर्थक भाजप सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत

Devendra Fadnavis supporter leaves BJP : विधानसभा निवडणूक जवळ येत असताना आणखी एक माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. देवेंद्र फडणवीस-नाना पटोले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसे भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जाणारे एक एक नेते सध्या पक्षाची साथ सोडण्याच्या…

Read More

amravati varud-rajura bazar road auto rickshaw- shivai bus accident five passengers died ; अमरावतीत भीषण अपघात! शिवाई बसची ऑटोरिक्षाला धडक, पाच प्रवाशांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

ST Bus-Auto Rickshaw Accident: अमरावतीत शिवाई ई-बस आणि प्रवासी ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमरावती एसटी बस अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, अमरावती: राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई ई-बस आणि प्रवासी ऑटोरिक्षाच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. वरुड-राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात…

Read More

रजिस्टर पाहण्याचा बहाणा करुन जाळ्यात ओढले अन् विद्यार्थींनीसोंबत अश्लील कृत्य केले, नराधम मुख्याध्यापक अटकेत – gadchiroli news school girls assaulted by principal arrested by police

Gadchiroli News : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना शिक्षणासारखे क्षेत्रदेखील अपवाद ठरलेले नाही, ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. यातच गडचिरोली मध्येही संतापजनक घटना घडली आहे. गडचिरोलीतील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकानेच विद्यार्थीनींसोबत अश्लील वर्तुणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना शिक्षणासारखे क्षेत्रदेखील अपवाद ठरलेले नाही, ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने…

Read More

Nagpur Crime: नागपुरात FDAची मोठी कारवाई! 55 लाखांचे फ्रुट ड्रिंक जप्त, ओआरएसला पर्याय म्हणून विक्री – fda action in nagpur fruit drink worth 55 lakhs seized being sold as alternative to ors

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ओआरएसला पर्याय म्हणून परिचित ‘एनर्झल’ या पेयाची ‘एनर्जी ड्रिंक’ नावाने विक्री करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा फास आवळला. या फ्रुट ड्रिंकचा (एनर्झल) ५५ लाख ६७ हजार ७७९ रुपये किमतीचा ३६ हजार ३६६ किलो साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला. एफडीए नागपूरच्या गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या…

Read More

पैसे देत नसल्याने गावकऱ्यांचा राग अनावर, SBI बँक मॅनेरजला Bachhu Kadu यांनी सुनावलं

#bachhukadu #sbibankmaneger #farmerprotest #farmerproblem #saatbarakorakaraयवतमाळमध्ये बच्चू कडूंच्या सात बारा कोरा करा यात्रेचं आगमन.लोही येथे गावातील ग्रामस्थ SBI बॅंक मैनेजरची तक्रार घेऊन बच्चू कडूंकडे पोहचले. Source link

Read More

अचानक हल्ला, पत्नी-मुलीला मारहाण, कराळे मास्तरांचा भाजपवर आरोप, वर्ध्यात काय घडलं? – karale master beaten up while returning after voting nitesh karale sir accuses bjp

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•20 Nov 2024, 7:47 pm Follow वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची घटना घडली. मांडवा गावातून मतदान करून परतत असताना ही घटना घडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. उमरी मेघे येथील उपसरपंच सचिन कोसे यांनी मारहाण केली असल्याची माहिती आहे. कराळे मास्तरांना…

Read More

लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देणं ही सरकारची चूक; अजितदादाचं विधान, सपकाळांनी थेट सुनावलं! – harshvardhan sapkal criticizes the grand alliance government

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jun 2025, 10:24 am Follow उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देणं ही सरकारची….चूक असल्याची कबुली दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख असा खेळ महायुती सरकारणं केला. महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. यांना जनतेच्या प्रश्नाचं देणंघेणं नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी…

Read More

फरार कृष्णा आंधळे ३ वेळा गावी आलेला, मनोज जरांगे संतापले, धनंजय मुंडेंना सुनावलं – manoj jarange slams dhananjay munde regarding santosh deshmukh case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Feb 2026, 9:29 am मस्साजोगमधील सरपंच प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर येतेय. कृष्णा आंधळे तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे. याबाबत कळताच मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ही गंभीर बाब असून देशमुखांच्या कुटुंबाला धोका असल्याचे जरांगे यांनी म्हटले. यावेळी मनोज जरांगे…

Read More

senior congress leader hidayat patel attacked in akot condition critical;

अकोला: अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोटात आणि मानेवर खोलवर जखमा झाल्याने त्यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र अधिक रक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य…

Read More

cm devendra fadanvis campaign for candidate anil dhanorkar; पंधरा वर्षांमध्ये विकासाच्या नावानं बोंबाबोंब; महिला मतदारांनी हाकललं, त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा

Bhadrawati nagar parishad election: भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना महिलांनी प्रचारादरम्यान जाब विचारला होता. पंधरा वर्षांतील कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महिलांनी धानोरकरांना धारेवर धरले होते. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर…

Read More