Headlines

Buldhana married woman death 20 year old rohini ends life after enduring family abuse; पतीकडून त्रास, 20 वर्षीय रोहिणीने आयुष्याचा दोर कापला; दीड वर्षीय चिमुकला मातृप्रेमाला मुकला

बुलढाणा: हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत तरुणीचा पती, सासू, सासरा आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी प्रवीण म्हस्के असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहानंतर काही काळ संसार…

Read More

Buldhana 39 Year Old Man Ended Life After Call to Mother and Brother; ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन’; शेतात पोहोचताच माऊलीच्या डोळ्यासमोर पोटच्या गोळ्यानं आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

Buldhana Crime News : ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचं सांगितले. ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे…’ असं ते आईला कॉलवर बोलले. आईला कॉल मुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) : बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईला अखेरचा कॉल तरुण एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी…

Read More

पतीने पत्नीचा काटा काढला, सुपारी देऊन रचला अपघाताचा बनाव; पण भावाच्या एका संशयाने गूढ उकललं| Maharashtra Times

Buldhana Crime: काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला होता. पण हा अपघाती मृत्यू नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेच्या पतीला अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ नजीक झालेल्या 2 मार्च रोजी शिक्षक महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. हा मृत्यू अपघाती नसून पत्नीचा सुपारी देऊन खून…

Read More

Buldhana Khamgaon Sarpmitra Mangesh Kamble Dies of Snakebite; ‘मंगेशमुळे अनेकांचे जीव वाचले, पण आज त्याचेच प्राण गेले’; जंगलात साप सोडताना अचानक सर्पदंश, तरुण सर्पमित्राचा करुण अंत

Buldhana Sarpmitra Death : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका तरुण सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खामगाव सर्पमित्र मंगेश कांबळे सर्पदंशाने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना येथे सापाला जीवदान देण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावण्याची दुर्दैवी घटना घडली आहे….

Read More

Buldhana Vrushali Gawande Death Case Husband Prakash gave Supari to kill Crime News; बायकोच्या बॉडीजवळ रडत बसला, पोलीसही चुटपुटले, तपासात सुपारी अँगल समोर, वृषाली गावंडेंच्या घातपातामागील थरारक प्रकार

Vrushali Gawande Case : तीन वेळा जेवणातून विषारी औषध देऊन आरोपीने वृषाली यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न याआधीही केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पेसोडा फाट्यावर झालेल्या अपघातात शिक्षिका वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. प्रथमदर्शनी अपघात वाटणारा हा प्रकार पोलिस तपासात घातपात…

Read More

congress protests in vidarbha against maharashtra govt over lpg gas price hike and shortage issue ; सिलिंडरची अंत्ययात्रा, चुलीवर भाकरी! गॅस दरवाढीसह टंचाईवरुन सरकारविरुद्ध काँग्रेसचे विदर्भात आंदोलन

Congress Protest Over LPG Fuel Shortage: चिखली तहसील कार्यालयासमोर सिलिंडरची अंत्ययात्रा काढत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. Congress Protest Over LPG Fuel Shortage(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बुलढाणा: आखाती देशातील युद्धाचे परिणाम महाराष्ट्रातील जनतेलाही भोगावे लागत आहेत. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता असतानाच गॅस सिलिंडरची केंद्र सरकारने दरवाढ केल्याने काँग्रेसने गुरुवारी विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत आंदोलन…

Read More

Buldhana Hacking Woman Mobile and Threatening to Phyisical Relations Accused Absconding after Phone; आधी मोबाईल हॅक केला, डेटा चोरुन महिलेला Video कॉलवर विवस्त्र केलं; शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी

Buldhana Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, बुलढाण्याच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार आहे. महिलेचा मोबाईल हॅक शारीरिक संबंधाची मागणी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारीने एका पीडित महिलेला चक्क विवस्त्र होण्यास भाग पाडलं…

Read More

War Effect Parle-G Biscuit Production Stop at Buldhana Khamgaon Plant Due to LPG Shortage

युद्धाची झळ आता बुलढाण्यातील खामगावला देखील बसताना दिसत आहे. इथे पार्ले-जी बिस्कीटचे उत्पादन करणारी कंपनी आहे. पण गॅसचा पुरवठा होत नसल्याने कंपनीत बिस्कीटांचं उत्पादन थांबलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : पार्ले-जी बिस्कीट आणि प्रत्येक सर्वसामान्यांचं एक वेगळं नातं आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना पार्ले-जी बिस्कीटाची आवड आहे. प्रत्येक घरात पार्ले-जी बिस्किटाचा एक चाहता असतोच. अनेकांनी…

Read More

buldhana district 211 villages crops on 3802 hectares were destroyed by unseasonal rain; अवकाळीने रब्बी मातीमोल! बुलढाण्यातील 201 गावांना फटका; 3802 हेक्टरवरील पिकांची मोठी हानी

म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती: विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न मातीमोल झाले आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांतील ३ हजार ८०२ हेक्टरवरील पिके या पावसाने उद्‌ध्वस्त झाली आहेत. तसा प्राथमिक अंदाजाचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. गहू, हभरा, कांदा, कांदा बीज, मका, ज्वारी,…

Read More

CM फडणवीसांवर बोचरी टीका; दाभोलकरांशी तुलना केल्याने हर्षवर्धन सपकाळ सुप्रिया सुळेंवर संतापले – harshvardhan sapkal lashes out at supriya sule for comparing devendra fadnavis to narendra dabholkar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Mar 2026, 11:43 am कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं. सुप्रिया सुळेंनी फडणवीसांची तुलना नरेंद्र दाभोलकर यांच्याशी केली. फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत असल्याचं विधान सुळेंनी केलेलं. मात्र सुळेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे. कारण यावरून काँग्रेसने…

Read More