Headlines

Pratap Jadhav | उबाठाच्या आमदार-खासदारांमध्ये प्रचंड नाराजी, संजय राऊत कारणीभूत, जाधवांचा आरोप – central minister pratap jadhav critisized sanjay raut

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 8:42 pm #pratapjadhav #uddhavthackeray #shivsena #eknathshinde ऑपरेशन टायगरवरून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय..ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणालेत.पाहुया Source link

Read More

Girish Mahajan On Ravikant Tupkar | मंत्री महाजन रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी – girish mahajan on ravikant tupkar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 5:37 pm पाच दिवसांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनानंतर अखेर सरकारने रविकांत तुपकरांच्या मागण्यांची दखल घेतलीये.त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत होता.सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी आले. मागण्यांबाबत मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून रविकांत तुपकरांच्या भेटीला आलोय, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. पुढील चार-पाच दिवसात बैठक घेवून योग्य निर्णय घेवू असं आश्वासन मंत्री महाजनांनी…

Read More

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनर कारची ट्रकला मागून धडक, डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा-मुलगीसह चालक गंभीर जखमी आहेत. समृद्धी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : भरधाव कार समोरील ट्रकला मागून जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलामुलीसह चालक गंभीर जखमी झाला. समृद्धी…

Read More

Buldhana Crime: घरातच गर्भलिंग निदान; बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडलं, बुलढाणा जिल्ह्यातील परतापूर येथे कारवाई

Illegal Gender Detection Racket: बोगस डॉक्टर सोनुने याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपाताचीही तयारी ठेवली होती. सोबत औषधे आणि इन्जेक्शन नेले होते. हे साहित्यदेखील पथकाने जप्त केले. बुलढाणा क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा : मेहकर तालुक्यातील परतापूर येथे एका घरात महिलेची सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करीत असतानाच एका बोगस डॉक्टरला पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहात पकडले. शनिवारी…

Read More