दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 23 प्रवाशांसह वाहन उलटलं; दोन युवकांचा जागीच मृत्यू| Maharashtra Times
Latur Family Accident: लातूरवरून निघालेल्या कुटूंबाचा बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. यावेळी वाहनात 23 जण असून सर्व प्रवाशांसह वाहन उलटून हा अपघात झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: जिल्ह्यात एका भीषण अपघातात दोन अल्पवयीन युवकांचा मृत्यू झाला आहे. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघातात कुटुंबातील या दोघांना जीव गमवावा लागला आहे….
