Headlines

Harshwardhan Sapkal : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, फडणवीसांवर सपकाळांचा घणाघात – harshwardhan sapkal slams devendra fadnavis over tipu sultan controversy



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान यांच्याबाबतच्या वक्तव्यानं वाद पेटला.माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.मी जे वक्तव्य केले नाही, ते वक्तव्य भाजपा माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं सपकाळ म्हणाले.मी भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोललो म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे असं सपकाळांनी सांगितलं.मी हिंदवी स्वराज्याच पाईक आहे असंही सपकाळांनी सांगितलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत