Fake birth and death certificate racket busted in Nandurbar cyber cafe: नगरपालिकेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी सही ; 7 वर्षांपासून सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश
नंदुरबारमध्ये एका सायबर कॅफेमधून बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे बनवल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नंदुरबार, महेश पाटील: सध्या देशात गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले आहे. डिजिटल युगात गुन्हेगारांनीही त्यांची डोकी चालवून कमाई करण्याचे कामे सुरु केलेली आहेत. असाच काहीसा प्रकार आता नंदुरबारमध्ये समोर आला आहे. नंदुरबार शहरात गेल्या सात…
