container hits msrtc navapur bus at kondaibari ghat police outpost 15 passengers injured; बाप रे! कोंडाईबारी घाटात लालपरीला मोठा अपघात, दोन कंटेनरमध्ये बसचा अक्षरशः चुराडा, 15 प्रवासी…
कंटेनर–बसचा, भीषण अपघात; १५ जण जखमीकोंडाईबारी घाटात थरार, बसचा पुढील भाग चक्काचूर (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील. नंदुरबार: नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकी परिसरात उभ्या असलेल्या नवापूर आगाराच्या बसला कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक, वाहकासह एकूण १५ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही….
