Headlines

बावनकुळेंवर पुन्हा बरसले, मनोज जरांगे आंदोलनाची दिशा ठरवणार, अंतरवालीत बैठक – manoj jarange slams chandrashekhar bawanakule before antarwali meeting



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आजारी असूनही डिस्चार्ज घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे हे अंतरवालीत निघाले आहेत. तिथे ते मराठा आरक्षणविषयक अभ्यासकांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर ते आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा जरांगेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात तोफ डागली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत