Headlines

Tukaram mundhe milk abhishek; ‘आता मुंढे साहेबांची बदली मान्य नाही’; भेसळखोरांविरोधातील मुंढे पॅटर्नला शेतकऱ्यांचा सलाम, प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

Tukaram Mundhe Milk Abhishek News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घातला आहे. अहिल्यानगरमधील खेड या गावातील नागरिकांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याप्रती आनंदाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ही कामगिरी सुरुच ठेवावी, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : राज्यातील…

Read More

Nashik tcs conversion case major evidence revealed by google search hearing in court against suspects; नाशिक धर्मांतराप्रकरणी सर्वात मोठा पुरावा समोर; गुगल सर्चमुळे झाला भांडाफोड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयितांनी पीडितेचे ‘हानिया’ असे नामांतर करण्यासाठी ५ एप्रिल २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेत त्यांनी नामांतर करून तिच्या बदललेल्या नावे नऊ हजार रुपयांची ‘जकात’ भरल्याचे स्पष्ट झाले. याबाबत न्यायालयात ‘एसआयटी’ने पुरावे दिले…

Read More

Shirpur Crime woman dies by poisoning along with two children husband detained multiple marriages case; विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विष प्राशन केलं की दिलं? 2 जणांचा मृत्यू, 7 लग्न करणारा पती ताब्यात; शिरपूरमधील घटना

धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आरती पावरा या विवाहितेने दोन मुलांसह विष प्राशन केले, ज्यामध्ये….. शिरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत हद्दीत आई आणि मुलाचा विष प्राशन केल्याने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे: धुळ्यामधील एका प्रकरणाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. या घटनेमध्ये आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष दिल्याचे सांगितले जाते…

Read More

ऑपरेशन टायगरवरून Gulabrao Patil यांनी संजय राऊतांना धारेवर धरलं – gulabrao patil critisized sanjay raut

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jun 2026, 3:12 pm #gulabraopatil #jalgaonnews #rainnews #sanjayraut #eknathshindeठाकरे गटाचे ६ खासदार फुटणार आणि शिंदेंच्या शिवसेनेत विलिन होणार अशी चर्चा आहे..यावरून पाणी पुरवठामंत्रा गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केलीये पाहुया.. Source link

Read More

mazi ladki bahin yojana 710 mens fake applications in nandurbar ; लाडकी बहीण योजनेत 710 पुरुषांचे अर्ज; एका चुकीने बिंग फुटलं, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार

Ladki Bahin Yojana: नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. तब्बल ७१० पुरुष या योजनेचा लाभ घेत होते. कसं फुटलं बिंग? ladki bahin yojana(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, धुळे: नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख…

Read More

वाढदिवसाला CM फडणवीसांच्या शुभेच्छा, केजरीवाल दुरावले; अण्णा हजारेंची प्रतिक्रिया चर्चेत – anna hazare expresses disappointment over distance with arvind kejriwal

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 11:19 am जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या. दरम्यान एकेकाळी अण्णांचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोन आला का असा प्रश्न विचारला असता केजरीवाल आता दूर गेलेत अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली. अण्णांच्या या प्रतिक्रियेमुळे…

Read More

Nashik Legislative Council Election Independent Candidate Gokul Gite Wins Who is Gokul Gite; गितेंचा निर्विवाद विजय, संकटमोचक महाजनांच्या प्रयत्नांना अपयश, कार्यकर्त्यांना श्रेय देत मोठं वक्तव्य; कोण आहेत गोकुळ गिते?

Maharashtra MLC Election Result 2026 Gokul Gite : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीत विजयी झालेले गोकुळ गिते नेमके कोण आहेत? नाशिक विधान परिषद निवडणूक गोकुळ गिते कोण आहेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महायुतीकडे बहुमत असतानाही नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत…

Read More

Dhule Haldi Ceremony attack Three Dies in Ruckus over Family Dispute Crime News; लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय

Dhule Haldi Ceremony Attack : हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला धुळ्यात हळदीत हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नीलकंठनगर परिसरात जुन्या वादातून आणि लग्नपत्रिकेतील नावाच्या वादातून गोसावी समाजातील भाऊबंधकीमधील दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या संघर्षात धारदार शस्त्राने केलेल्या…

Read More

Jalgaon Election | जळगावात मोठा ट्विस्ट, मतदानाआधी अपक्ष उमेदवाराची माघार मग पाठिंबा कोणाला? – anil chaudhari

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jun 2026, 1:14 pm #jalgaonnews #jalgaonvidhanparishadelection #anilchoudhari #nandumahajanजळगाव विधान परिषद निवडणुकीत मतदानाला काही तास शिल्लक असताना मोठी घडामोड घडलीये..अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी निवडणुकीतून माघार घेतलीये..त्यामुळे नंदू महाजन यांचा मार्ग मोकळा झालाय..अनिल चौधरी काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

Nandurbar Crime : घोर कलियुग! 17 वर्षाच्या मुलीची प्रसुती, नऊ महिन्यांनी समजलं की, घरातले शेतात गेल्यावर… महाराष्ट्र हादरवणारी घटना – nandurbar crime younger sister physically assault by older brother

Nandurbar Crime News : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची प्रसुती झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एक धक्कादायक घटना उघड झाली. अल्पवयीन युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संबंधित पीडित…

Read More