Headlines

‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, आमच्यात नाक खुपसू नका’, गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर घणाघात

मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी अर्थ खात्यावर केलेल्या वक्तव्यावरुन गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थ खातं कुणाकडे असावं? यावर भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

Shirdi Shiv Sena UBT : पक्षप्रमुखांचे पाय चाटले; ठाकरेंच्या सभेनंतर वाकचौरेवर शिवसैनिक तुटून पडले – shirdi shiv sena ubt shiv sainik on bhausaheb wakchaure joinning shiv sena

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:55 pm Follow शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाले यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे.फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत असून आज शिर्डी येथे या दौऱ्याची सांगता सभा पार पडली. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ऑपरेशन तुडवा असे आदेश दिल्यानंतर शिवसैनिक आता…

Read More

elderly patient on oxygen dies after power cut by mahavitaran in nandurbar mhasavad ; महावितरणने घेतला वृद्धाचा बळी; वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवरील रुग्णाचा मृत्यू

Nandurbar News: महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. nandurbar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे: म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या वृद्ध रुग्णाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू…

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Independent Gokul Gite won against Mahayuti Shiv Sena Narendra Darade Eknath Shinde calls; नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?

Maharashtra MLC Election Result 2026 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष गोकुळ गितेंना तातडीने मुंबईला बोलावले असून शिंदेंचा उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाल्याने त्यांच्याकडून नवी खेळी खेळण्यात येत आहे गोकुळ गिते(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत अभूतपूर्व निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र…

Read More

Dhule Gurudwara during Guru Gobind Singh Jayanti by Baba Ranbir Singh and his Associates Stone Pelting; ‘प्रमुखांचे आदेश आहेत, तुम्हाला…’; गुरू गोविंदसिंग जयंतीला गालबोट; रणबीरसिंगविरोधात गुन्हा

Dhule Gurdwara Stone Pelting : गुरुद्वाराचे स्वघोषित प्रमुख रणबीरसिंग यांनी व सहकाऱ्यांनी रविवारी रात्री आलेल्या भाविकांवर तुफान दगडफेक केली, तलवारी, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला, वायूही सोडण्यात आला. या प्रकरणी रणबीरसिंग यांच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करून, 12 जणांना ताब्यात घेतले. धुळे गुरू गोविंदसिंग जयंती दगडफेक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे : शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वारा…

Read More

VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया – jalgaon mahayuti vidhan parishad candidate nandkishor mahajan

VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रियाVIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया Source link

Read More

Tukaram mundhe fda team takes action in sai baba shirdi temple; तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, FDA पथक कारवाईसाठी धडकताच धाबे दणाणले

Shirdi Sai Baba News: या कारवाईसाठी गेल्या काही तासांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत ठाण मांडून बसले आहे. तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या…

Read More

Nandurbar Prakasha Primary School Teacher Body Found in Tapi River his Motorcycle Parked on Bridge; एकीकडे प्रजासत्ताकदिनाचा उत्साह, दुसरीकडे तापीत केंद्र प्रमुखाची बॉडी, लेकीची पोलिसांना माहिती; घटनास्थळी पोहोचले तर…

Nandurbar Government Employee Body Found Tapi River : नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शासकीय केंद्र प्रमुखाचा तापी नदी पात्रात संशयीतरित्या मृतदेह आढळला आहे. शहादा प्राथमिक शिक्षक तापी नदीत मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नंदुरबार, महेश पाटील : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्रातील केंद्रप्रमुखाचा मृतदेह प्रकाशातील तापी नदी पात्रात काल प्रजासत्तादिनाच्या दिवशीच आढळल्यानं शहरात…

Read More

Nashik Legislative Council Election Results Candidate Gokul Gite Narendra Darade Counting of votes Begins; अखेर फैसला झाला, आमदारकीची माळ गोकुळ गितेंच्या गळ्यात, जिंकताच एकनाथ शिंदेंचा कॉल

Nashik Legislative Council Election Results Live : नाशिकमध्ये विधान परिषद निवडणूक मतमोजणीसाठीची प्रक्रिया झाली आहे. यात गोकुळ गितेंचा विजय झाला आहे. नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या आमदारकीची माळ गोकुळ गितेंच्या गळ्यात पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे ंचा…

Read More

Asaduddin Owaisi Slams BJP And Congress In Dhule Municipal Election Rally

असदुद्दीन ओवैसी यांची आज धुळ्यात प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजवर सडकून टीका केली. धुळ्यात एमआयएमच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी यासाठी फोन केला जात असल्याचा आरोप ओवैसी यांनी यावेळी आपल्या भाषणात केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची आज…

Read More