Headlines

शरद पवार NDA मध्ये, तर फडणवीस केंद्रात जाण्याची चर्चा; छगन भुजबळ थेट बोलले – chhagan bhujbal addresses speculation over sharad pawar joining nda

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 6:05 pm महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार NDA मध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा होते आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, असेही सांगितले जात आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More

Supriya Sule Nashik | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या – supriya sule nashik press conference

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:22 pm Follow शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत असा धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय..यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमधून बोलताना चव्हाणांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिलीये…आपण पाहूयात नेमकं त्या काय म्हणाल्यात? Source link

Read More

VIDEO | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या – supriya sule’s press conference from nashik

VIDEO | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्याVIDEO | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या Source link

Read More

Nashik News: नाशिककरांनो, सतर्क रहा! जिल्ह्यात साडेतीन वर्षात 1 लाखांहून अधिक नागरिकांना श्वानदंश, रेबीजने 20 जणांचा करुण अंत – nashik district 1 lakh 10 thousand citizens suffered dog bites over 3.5 yrs with 20 deaths caused by rabies

Nashik News: जिल्हा रुग्णालय, मालेगावातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह जिल्हाभरातील ३२ सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार दिले जातात. श्वानदंश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रवीण बिडवे, नाशिक : जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, त्यामुळे श्वानदंशाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या साडेतीन वर्षांत सुमारे १ लाख १० हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून, त्यापैकी २५ जणांना रेबीजची…

Read More

Shivsena UBT: ठाकरे गटाबाबत कल्लोळ! नगरसेवकफुटीचे पक्षाकडून खंडन; सर्व 15 नगरसेवक सोबतचा दावा – nashik shivsena ubt leader keshav porje says all 15 corporators remains united and loyal

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटातील १५ पैकी १२ नगरसेवक शिवसेना (शिंदे) गटाच्या संपर्कात असल्याचा संशयकल्लोळ शिंदेसेनेतील काही पदाधिकाऱ्यांकडून निर्माण केला जात आहे. मात्र, याबाबतची चर्चा केवळ अफवाच असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी शुक्रवारी दिले. शिवसेना ठाकरे गटाचे सर्व १५ नगरसेवक पक्षासोबत ठामपणे उभे असल्याचे सांगत शिंदे गटाकडून…

Read More

शिंदेसेनेकडून ऑफर, ठाकरेंच्या नगरसेवकांनी ताकद दाखवली, नाशिकमध्ये घडामोडींना वेग – uddhav thackeray faction corporators unite to deny reports of joining eknath shinde’s sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 2:18 pm खासदारांपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. जवळपास १०-१२ नगरसेवक हे शिंदेसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा राज्यभरात सुरू होती. पण आता यामध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी एकत्र येत आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे. एवढंच नाही तर आपल्याला शिंदेसेनेकडून ऑफर येत…

Read More

Chandrashekhar Bawankule: रिंगरोड चौकशी फेऱ्यात! अलाइन्मेंट बदलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश – chandrashekhar bawankule alleged nashik ring road alignment was changed due to political pressure

Chandrashekhar Bawankule: कुंभमेळ्याच्या नावाखाली रिंगरोडसाठी शेतकऱ्यांवर भूसंपादनाचा दबाव टाकला जात आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या यादीत नसलेल्या जमिनींच्या सर्व्हे क्रमांकांचा नंतरच्या यादीत समावेश केला. चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेर साकारल्या जाणाऱ्या बाह्य रिंगरोड अर्थात परिक्रमा मार्गातील भूसंपादनातील अनियमिततेचा वाद विधिमंडळात पोहोचला आहे. प्रकल्पाची अधिकृत…

Read More

Suhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन – shivsena mla suhas kande alleges on bhujbal corruption in worth rs 4000 crore tender process

Suhas Kande On Bhujbal: विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेला भुजबळ आणि कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. सुहास कांदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढलेल्या सुमारे चार हजार कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास…

Read More

Moushumi Chatterjee ordered to pay Compensation for loss to Nashik Lady Doctor by Consumer Court orders; अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश

Nashik News : डॉ. अरुणा वानखेडे यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्या स्वतः स्वागत करण्यासाठी पोहोचल्या नव्हत्या. त्याच कारणातून तसेच अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करून अभिनेत्री मौशमी चॅटर्जी यांनी गोव्यातील कार्यक्रमाला उपस्थित न राहता थेट मुंबई गाठली. मौशमी चॅटर्जी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : संपूर्ण मानधन आणि विमान प्रवासासह पंचतारांकित हॉटेलच्या सर्व सुविधा घेऊनही…

Read More

Malegaon Farmer: मालेगावात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी, प्रकरण काय?

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: जायखेडा परिसरातील कांदा व मका खरेदीतील फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात शेतकऱ्यांनी दिलेले सबळ पुरावे सादर न झाल्याच्या निषेधार्थ, तसेच संशयित आरोपींना जामीन मिळण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे यांनी तपासात कुचराई केल्याचा आरोप करीत, शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.८) अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन केले. जायखेडा परिसरातील…

Read More