Headlines

Nashik FDA Raid: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; दोन दिवसांत 7 हॉटेलांचे परवाने तत्काळ निलंबित, काय कारण? – fda immediately suspended food licenses of 7 hotels in nashik jalgaon dhule and nandurbar districts

Nashik FDA Raid: तपासणीदरम्यान अनेक हॉटेलांत स्वयंपाकघरातील अस्वच्छतेपासून ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. नाशिक एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) १ आणि २ जुलै रोजी राबविलेल्या मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील २० मोठी हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान अन्न…

Read More

Nashik Rain: मालेगावात घराचा स्लॅब कोसळला; आजीसह 21 वर्षीय नातवाचा करुण अंत, नात गंभीर जखमी

Nashik Rain House Slab Collapse: मुसळधार पावसात कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घराचा स्लॅब कोसळून आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यात १८ वर्षीय प्रणिता गंभीर जखमी आहे. स्लॅब कोसळून आजी नातवाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, मालेगाव: शहर व तालुक्यात झालेल्या पहिल्याच दमदार पावसात शहरातील कलेक्टर पट्‌टा भागातील घराचा स्लॅब कोसळून आजी व नातवाचा मृत्यृ…

Read More

Nashik News: ‘डिफेन्स’ अधिकाऱ्याकडे सापडले घबाड; देवळालीच्या तत्कालीन CEOकडे 113 टक्के अधिक अपसंपदा – case regarding disproportionate assets worth rs 5.72 crore against deolali cantonment board ceo ajay kumar

Nashik News: कुमार यांच्याविरुद्ध तीन वर्षांपूर्वी दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील तपासातून हा अपसंपदेच्या पुराव्यांसहित दुसरा गुन्हा ‘सीबीआय’ने नोंदवला आहे. डिफेन्स अधिकाऱ्याकडे सापडले घबाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : देवळाली कँटोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संशयित अजय कुमार यांच्याविरुद्ध ५ कोटी ७२ लाख रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोंदवला आहे….

Read More

Nashik Simhastha Kumbh Mela Concrete Road Cracks up to 25 Meters Municipal Commissioner Manisha Khatri Warns of Action; 1 हजार 230 कोटींचा निधी, ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर

Nashik Simhastha Kumbh Mela Concrete Road Cracks : ‘विकासकामांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई होईल. नागरिकांच्या पैशांचा योग्य विनियोग होणे ही आमची जबाबदारी आहे’, असं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटलं आहे. नाशिक काँक्रिट रस्त्याला तडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक…

Read More

Pune-Nashik Railway: रेल्वेमार्ग बदलास विरोध; पुणे-नाशिक सेमी हायस्पीडप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक – public representatives oppose diverting the nashik-pune semi-high-speed railway line via shirdi

Pune-Nashik Semi-High-Speed ​​Railway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याप्रश्नी भेट घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग बदलून तो शिर्डीमार्गे वळविण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. pune nashik railway(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळविण्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत…

Read More

Nashik Saint Nivruttinath Maharat Palkhi Ceremony Female Warkari Sumanbai Reaction; वारीने जीवदान दिले अन् व्यसन सुटले! महिला वारकरी सुमनबाईंची डोळ्यांत पाणी आणणारी भावना, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या दिशेने

Nashik Saint Nivruttinath Maharaj Palkhi Schedule : नाशिक त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक पुढे दिलेलं आहे. त्र्यंबक, सातपूर, गणेशवाडी, श्री नामदेव विठ्ठल मंदिर (पंचवटी), मुक्तिधाम (नाशिकरोड), पळसे, सिन्नर, वावी, पांगरी, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, केंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर. नाशिक महिला वारकरी…

Read More

Ashram School Tribal Students Uniform Distribution in Presence of Tribal Minister Dr Ashok Uike; ‘मटा’ इम्पॅक्ट; आदिवासी विभाग नरमला, अखेर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, नेमकं प्रकरण काय?

Nashik Tribal Students Uniform Distribution : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना अखेर गणवेशवाटप करण्यात येत आहेत. आदिवासी विभागाकडून दिव्यांग संस्थेला पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थी गणवेशवाटप प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनोद पाटील, नाशिक : राज्यातील ४९७ आश्रमशाळांमधील २.२५ लाख विद्यार्थ्यांना सोलापूरस्थित दिव्यांग संस्थेमार्फत शालेय गणवेश खरेदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही टाळाटाळ करणारा आदिवासी विभाग अखेर नरमला…

Read More

Amol Kolhe यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, पवारांची साथ सोडण्याची चिन्ह? – amol kolhe on mahayuti offer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 8:13 pm #amolkolhe #ncp #sharadpawar #bjp #devendrafadnavisनाशिकमध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं त्यामुळे अमोल कोल्हे पवारांची साथ सोडणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय..या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हेंनी मोठं वक्तव्य केलंय..पाहुया Source link

Read More

Amol Kolhe Big Statement About Devendra Fadnavis And Political Offer

खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तसेच अमोल कोल्हे यांनी ऑफरबाबतही मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री…

Read More

Nashik Malegaon Camp Aniket Jagtap Death Case Registered Against Wife and Relatives; वर्षभरापूर्वी सात जन्माच्या आणाभाका, हसत्या-खेळत्या संसारात कुरकुर, कंटाळून नवऱ्याचं टोकाचं पाऊल; अनिकेतच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप

Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. अनिकेत बाळासाहेब जगताप याच्या आत्महत्येप्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. नाशिक साने गुरुजी नगर अनिकेत जगताप आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी…

Read More