Girish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला – girish mahajan slams uddhav thackeray only 3 people would remain in shiv sena ubt soon
Girish Mahajan On Uddhav Thackeray: कुंभमेळा प्रधिकरण कार्यालयातील सभागृहाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. यानंतर जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवारात महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गिरीश महाजन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक: उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी आमच्या बहुमताकडे न बघता तुमचा पक्ष कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यावे. अजून काही लोक फुटण्याच्या मार्गावर असून…
