Headlines

Supriya Sule Nashik | पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फूटीच्या मार्गावर? सुप्रिया सुळे थेटच बोलल्या – supriya sule nashik press conference



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत असा धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय..यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमधून बोलताना चव्हाणांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिलीये…आपण पाहूयात नेमकं त्या काय म्हणाल्यात?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत