Headlines

Dattatray Bharne On Sunetra Pawar | ‘त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल’ – datta bharne on sunetra pawar dcm news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 9:41 am Follow सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हत्या आम्ही त्यांना विनंती केली…लोकांसाठी हे पद त्यांनी स्वीकारलं..त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता भरणेंनी केलंय Source link

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Death Case Grandfather Devichand Agarwal Passes Away; लेकाच्या जाण्याच्या दु:खातून सावरले नाही, तोवर अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर, केतनच्या आजोबांचं निधन; विशाल अग्रवालांची भावनिक पोस्ट

Pune Ketan Agarwal Grandfather Death : पुण्याच्या लोहगड किल्ला हत्याकांडातील मृत व्यावसायिक केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. पुणे केतन अग्रवाल आजोबा निधन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ला येथील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, आता अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला…

Read More

Shashikant Shinde: शरद पवारांची NCP काँग्रेसमध्ये विलीन होणार? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं – shashikant shinde big statement on ncp sharad pawar party and congress merger

Shashikant Shinde On NCP- Congress merger: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची अफवा आहे, असा दावा शशिकांत शिंदे यांनी शनिवारी केला. शशिकांत शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. केवळ विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठीच अशा अफवा पेरल्या जात…

Read More

Pune Lohagad Case Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal Passes Away

केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले, पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. होणाऱ्या बायकोने प्रियकरासोबत लोहगड येथून ढकलल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचं निधन झाल्याची घटना ताजी असताना,…

Read More

Prkash Abitkar | शिवसेनेचा केंद्रातील चेहरा राजकीय उपलब्धतेवर शिंदेसाहेब ठरवणार, आबिटकरांचं विधान

#prakashabitkar #eknathshinde #shivsena #eknathshindehospitalised येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर तीन झालेले सुद्धा लोकांना कळणार नाही. ऑपरेशन टायगर दोनची सुद्धा माहिती समजली नव्हती. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार, खासदार, माजी मंत्री, कार्यकर्ते असे सारेच शिवसेनेत प्रवेश करतील. असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. Source link

Read More

Sunetra Pawar यांचा पंढरपुराच आषाढी वारी पाहणी दौरा, बळीराजासाठी विठुरायाला साकडं – dcm sunetra pawar at pandharpur, inspection tour ahead of ashadhi wari; meal with warkaris.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 5:57 pm #sunetrapawar #ncp #dcmsunetrapawaratpandharpur #aashadivari #vitthalmandirउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंढरपुरात आषाढीवारी आधी पाहणी दौरा केला…पाहणी दौऱ्यादरम्यान मंदिराची पाहणी केली. वारीत भक्तांना सर्व सुविधा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या..पाहुया Source link

Read More

Siya Goyal: 4 महिन्यांपासून लग्नाची तयारी करतोय! केतनचा नवा VIDEO समोर; सियाचा खोटेपणा उघड, पुरती अडकली

Siya Goyal: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनं सिया गोयलचा एक दावा खोडून काढला आहे. त्यामुळे सियाचा खोटेपणा उघड झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ त्याच्या हत्येच्या काही दिवस आधीचा आहे. यामध्ये तो एका कार्यक्रमात पाहुण्यांना…

Read More

Weather forecast dangerous impact of black carbon on rainfall new research about cloud revealed; ढगांबाबत महत्त्वाचे सर्वेक्षण समोर; आढळले काजळीचे बारीक कण, पावसावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या

चैत्राली चांदोरकर, पुणे : भारतातील दुष्काळप्रवण आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणाऱ्या नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या ढगांमध्ये ‘रिफ्रॅक्टरी ब्लॅक कार्बन’ म्हणजेच काजळीचे बारीक कण अस्तित्वात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. यासाठी भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिरिओलॉजी) शास्त्रज्ञांनी विमान मोहिमेद्वारे भवतालातील (ॲटमॉस्फिअर) हवेचे, ढगांतील थेंबांचे नमुने घेऊन संशोधन केले आहे. कार्बनचे सूक्ष्म घटक यापुढेही असेच…

Read More

Shocking incident in pune woman doctor ends life from the building; पुण्यातील नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरचं धक्कादायक पाऊल; इमारतीवरून झोकवून देत मृत्यूला कवटाळलं

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थेरगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. श्वेता रोकडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता…

Read More