Headlines

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’; Emergency स्थितीत वेळेत उपचार मिळणार, आरोग्य विभागाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची (हेलिकॉप्टर रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासोबतच संपूर्ण पालखी मार्ग डिजिटल यंत्रणेने जोडणारे आरोग्यसंपन्न वारी हे विशेष मोबाइल ॲपही यंदा सादर केले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत…

Read More

Mumbai Pune Express Way Missing Link Shut Railway Route closed after Landslide in Khandala Ghat; मुंबई-पुणे वाहतूक बंद! रेल्वेमार्गावर दरड कोसळली, मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब पडला; तर एक्स्प्रेस वेही ठप्प

Mumbai Pune Express Way Close : मुंबई पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली, तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब पडला, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे, तर जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने चारही मार्ग ठप्प झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले, पुणे : मुंबई -पुण्यात गेल्या दोन…

Read More

Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – pune district imd weather warning heavy rain alert all school holiday 6 july 2026

Pune Rain Update: जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे रेड अलर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: हवामान विभागाने आज, सोमवारी (सहा जुलै) पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड ॲलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे…

Read More

satara rain update venna lake in mahabaleshwar-panchgani overflowing tourists enjoy monsoon

महाराष्ट्राच्या ‘मिनी काश्मीर’ची तहान भागवणारा वेण्णा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरला आहे. या तलावातूनच महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने महाबळेश्वर आणि पाचगणीकरांची चिंता मिटली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकरांसाठी…

Read More

कर्जमाफी लांबणीवर, कोणत्या अटी माफ करणार? कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती

राज्यात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी आणि इतर शेतीविषयक मदतीसाठी शेतकऱ्यांना या अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेबाबत ३० जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र काही प्रशासकीय अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण…

Read More

Talegaon dabhade water geyser unveils the truth behind development work chaos; मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड

Talegaon Dabhade: पाण्याच्या वेगवान फवाऱ्याने शहरातील विकासकामांचा दर्जा, कंत्राटदारांकडून झालेला निष्काळजीपणा व कामांच्या सुमार गुणवत्तेची पोलखोल झाली आहे. मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मावळ तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं असून तालुक्यातील नदी-नाले…

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Police get data from Mobile Phone Accused Siya and Chetan Entry of Third Person; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; सिया-चेतनच्या मोबाइलमधील डेटा मिळाला, ‘त्या’ मित्राला होती घटनेची कल्पना, तिसरा आरोपी कोण?

Pune Ketan Agarwal Murder Case : पुण्याच्या लोहगड किल्ला हत्याकांडातील मृत व्यावसायिक केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. लोहगड तरुण व्यावसायिक चेतन अग्रवाल मृत्यू प्रकरण आरोपी सिया चेतन मोबाइल डेटा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात संशयित मुख्य आरोपी असलेली त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि…

Read More

Pune polices and fda major action 13 arrested 500 liters of chemicals found in 1000 liters of milk; पुणे पोलिसांकडून भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड, १३ जणांना बेड्या; १ हजार लिटर दुधात ५०० लिटर केमिकलचे दूध

पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर धाडसत्र सुरू आहे. अशातच आज पुणे स्थानिक गुन्हे शाखने एकाच वेळी पाच जिल्ह्यांत कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, सांगली, मंचर, सिल्लोड, अकलूज या…

Read More

Pune Heavy Rain Meteorological Department Issued Red Alert Pune Lonavala; राज्यात पावसाचं थैमान! पुणेकरांनो घराबाहेर निघताना जपून, शहरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचं इशाऱ्यासह मोठं आवाहन

Maharashtra Rain Update : राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकचा काही भाग यांसह विदर्भात मुसळधार पाऊस झाला. कोकणतही जोरदार पावसाने हजेरी लावली. येत्या सहा जुलैपर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस आणि वादळेदेखील येतील, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रवास टाळता आला, तर टाळावा. हवामान विभागाच्या ॲलर्टनुसार सावधगिरी बाळगावी, असे…

Read More

Ethanol mixed fuel damage vehicles arai directors clarification; इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड? देशभर चर्चा रंगताच ARAI संचालकांकडून खुलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘ई २०’ (इथेनॉल-मिश्रित इंधन) यामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड होत असल्याचे कोणतेही चित्र दिसत नाही,’ असे स्पष्टोक्ती ‘दि ऑटोमोटिव्ह रिसर्च एसोसिएशन ऑफ इंडिया’चे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी केली. वाहन उत्पादक कंपन्यांच्या अधिकृत सेवा केंद्रांमध्ये ‘ई २०’मुळे उद्भवलेल्या गंभीर तक्रारींचा मोठा ओघ दिसत नाही. जर एखाद्या वाहनात समस्या जाणवत असेल;…

Read More