Headlines

Heavy rain causes river flood in mahabaleshwar tourists stranded rescue operations by authorities underway; महाबळेश्वरमध्ये नदीला पूर; पूलही खचला, शेकडो पर्यटक अकडले, क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य

सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वेण्णा नदीवरील छोटा पूल खचला. घटनास्थळी पर्यटकांची वाहने अडकल्याने नदीच्या पलिकडील हॉटेल्समध्ये अनेक पर्यटक अडकले होते. प्रशासन आणि बचाव पथकांनी क्रेनच्या साहाय्याने पर्यटकांची वाहने सुरक्षित बाहेर काढली आहेत. महाबळेश्वरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत…

Read More

Kolhapur Heavy Rains Water Level of Panchganga River Rises Communication with Villages in Rural Areas Lost; कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, गगनबावड्यात धुव्वाधार, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटला

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. कोल्हापूर पंचगंगा नदी पाणीपातळी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंद झाली…

Read More

Ketan Agrawal Pune Lohagad Murder Siya Goyal Search History reveals study of Raja Raghuvanshi Case Crime News; केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड

Siya Goyal Search History on Raja Raghuvanshi Case : पोलीस कोठडीत असताना महिलांना मारहाण केली जाते का, हे जाणून घेण्यासाठीही सियाने इंटरनेटवर शोध घेतल्याची माहिती तिच्या दोन्ही मोबाईल फोन्सच्या सर्च हिस्ट्रीवरुन समोर आली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतनचा जीव घेण्यापूर्वी इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या…

Read More

Ashadhi wari dnyaneshwar maharaj palkhi 2026 important announcement for those heading to alandi; आषाढी वारीलाही मुसळधार पावसाचा फटका; ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याआधी वारकऱ्यांना तातडीचे आवाहन

पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं असून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आषाढी वारीलाही पावसाचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात…

Read More

आगामी निवडणुकीत भाजपला जागा दाखवणार; ठाकरेंच्या शिवसैनिकांचं रामरक्षा आंदोलन – shiv sena ubt protests against bjp over ayodhya ram mandir donation theft controversy

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 1:45 pm अयोध्येच्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.सोलापुरातील राम मंदिरात महाआरती करत, राम रक्षा आंदोलन करण्यात आले. या रामरक्षा आंदोलनात मनसेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी भाजपवर जोरदार टीका केली. आगामी निवडणुकीत भाजपला…

Read More

VIDEO | राम मंदिराच्या चोरीच्या मुद्यावरून भाजपला घेरणार,सुप्रिया सुळे आक्रमक – ncp sp mp supriya sule on ram mandir chori

VIDEO | राम मंदिराच्या चोरीच्या मुद्यावरून भाजपला घेरणार,सुप्रिया सुळे आक्रमकVIDEO | राम मंदिराच्या चोरीच्या मुद्यावरून भाजपला घेरणार,सुप्रिया सुळे आक्रमक Source link

Read More

Supriya Sule On Ram Mandir Chori | राज्य पावसाने ठप्प,राम मंदिर चोरी;सुळेंनी सरकारला घेरलं – ncp sp mp supriya sule on ram mandir chori

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 11:52 am Follow Supriya Sule On Ram Mandir Chori | राज्य पावसाने ठप्प,राम मंदिर चोरी;सुळेंनी सरकारला घेरलं Source link

Read More

Satara Koyna Dam 75 Thousand Cusecs Water Per Second Schools Closed Road to Lingamala Waterfall Closed; साताऱ्यात पावसाचं थैमान; कोयना धरणाची पाण्याची आवक झपाट्याने वाढली, अतिवृष्टीचा इशारा, लिंगमळा धबधबा मार्ग बंद

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून मागील 24 तासांत कोयना धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सातारा कोयना धरण पाण्याची वाढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : पश्चिम घाटात सध्या पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर याठिकाणी…

Read More

Mumbai Pune Railway Route Heavy Rains Cause Landslides Six Express Trains Cancelled; दरडीचा दुहेरी फटका; Mumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका; मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सहा अतिगर्दीच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांचा पर्यायी व्यवस्थेचा शोध, जाणून घ्या अपडेट्स

Mumbai Pune Six Railway Cancelled : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग दरड कोसळून ठप्प झाला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इंद्रायणी, डेक्कन क्वीनसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. मुंबई पुणे सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या कॅन्सल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पुणे : राज्यात…

Read More

Pune Rain Update Landslide in Maval Taluka Patan Village Home Lonavala Record Break Rain; मावळमध्ये घरावर दरड कोसळली, तिघांच्या मृत्यूची भीती; लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पाऊस, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

Pune Rain Update : मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने घरातील तीन ते सहा जण अडकले असून त्यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले, म.टा. प्रतिनिधी लोणावळा : लोणावळ्यासह मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघा जणांचा मृत्यू…

Read More