Amruta Fadnavis | सुनेत्रा पवारांवरील टीकेचा समाचार, फडणवीसांच्या केंद्रातील चर्चेवर वक्तव्य – amruta fadnavis makes a major statement about devendra fadnavis
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 10:21 am Follow अमृता फडणवीसांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधलाय..त्यांनी बोलताना काँग्रेसने केलेल्या सुनेत्रा पवारांवरील टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय..पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला असं हिणवणं सहन केलं जाणार नाही…त्यांनी माफी मागावी, असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलंय Source link
