मंत्री नितेश राणेंनी सिंधुदूर्गातून माध्यमांशी संवाद साधला..त्यांनी बोलताना ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीवरही भाष्य केलंय..आदित्य ठाकरेंना मी हेल्मेट गिफ्ट करणार कारण राज्यात फिरताना चपला-अंडी मारल्यातर हेल्मेट हवं ना? असं म्हणत ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.