Headlines

Navi Mumbai Tragedy: कॉलेजची फिल्ड ट्रिप ठरली अखेरची! पळसदरी धरणात बुडून 18 वर्षीय तरुणाचा करुण अंत

Navi Mumbai Student Drowns During Karjat Field Trip: कॉलेजच्या फिल्ड ट्रिपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या घणसोलीतील एका १८ वर्षीय तरुणाचा कर्जत येथील पळसदरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पळसदरी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महाविद्यालयातील प्रोजेक्टच्या कामासाठी आणि फिल्ड ट्रीपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पळसदरी…

Read More

Yavatmal News : शाळेच्या शौचालयात घृणास्पद कृत्य, ९ वर्षीय विद्यार्थ्याचा चिमुकलीवर अत्याचार; यवतमाळ हादरलं! – yavatmal news school boy assaults minor girl with help of girl in zp school

य़वतमाळ : यवतमाळ मधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण गंभीर स्थितीत असतानाच जिल्ह्यातून आणखी एक मुलीवर अत्याचा झाल्याची घटना घडली आहे. एका ९ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला आहे. त्याने आणखी एक मुलीच्या मदतीने तिला टॉयलेटमध्ये नेत तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांच्या माहितीनुसार, ८ वर्षीय…

Read More

आजी आणि नातू एकाच वेळी दहावी उत्तीर्ण, ६८ वर्षांच्या इंदूताईंनी करून दाखवलं. – indutai borkar 65 years old lady passed ssc exam with her grandson

Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•15 May 2025, 6:09 pm Follow या आहेत इंदूताई बोरकर.. वय ६८ वर्ष…गाव वर्धातील हिंगणघाट तालुक्यातील जामनी…इंदूताई सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारण त्यांनी एक खास कामगिरी करून दाखवलीये. इंदूताईं वयाच्या ६८व्या वर्षी त्या दहावीची परीक्षा दिली आणि त्या पासही झाल्यात. विशेष म्हणजे त्यांचा नातूही यंदा दहावी पास झालाय. त्यामुळं या आजीनातवाची जोडी…

Read More

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं… – young man in washim tired of blackmailing attempts to finish himself in front of superintendent of police office

एका तरुणाला काही जणांनी व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देत तब्बल 50 हजार उकळले होते. त्या ब्लॅकमेलिंगला कंटाळत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: वाशिमच्या अनसिंग येथील एका तरुणाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या ह्या…

Read More

four children including mother poisoned due to food poisoning in buldhana three siblings died ;बुलढाण्यात विषबाधेमुळे तीन भावंडांचा एकाच दिवशी मृत्यू; आईसह एका चिमुकलीवर उपचार सुरु, काय घडलं?

Buldhana Food Poisoning: बुलढाण्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याने तीन सख्ख्या बहिण- भावांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. तर आईसह एका चिमुकलीवर उपचार सुरु आहेत. विषबाधेने तीन बहीण-भावंडांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: धाड येथील एकाच कुटुंबात आईसह तीन मुली व एक मुलगा अशा पाच जणांना विषबाधा झाली. यातील तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला…

Read More

Akola Near Washimba Bypass Car Tire Burst and Accident Husband and Wife Death; भरधाव कारचा टायर फुटला, गाडी 10 फूट खोल खड्ड्यात उलटली; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Akola Accident News : अकोलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अकोला वाशिम्बा बायपास कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या परिसरातील वाशिम्बा नवीन बायपास पाँईटजवळच चालत्या कारचे टायर फुटल्यामुळे अपघात झाला आणि अपघातात…

Read More

Chandrapur 10 Corporators Comming Mumbai To Meet Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Over Mayor Election

चंद्रपुरात काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षांतर्गत कलहामुळे आता काँग्रेसला चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागांवर यश मिळवूनही विरोधी बाकावर बसावं लागण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि 2 अपक्ष नगरसेवक असे एकूण 10 नगरसेवक…

Read More

पाऊस दिसतोय, शेतात नंतर जा; भावाचा सल्ला टाळणं जीवावर बेतलं, मुलाच्या लग्नाच्या तोंडावर पित्याचा करुण अंत| Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Sept 2025, 12:29 pm IST Bhandara farmer death: तुमसर तालुक्यातील सोदेपूर गावात शुक्रवारी दुपारी वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रघुनाथ उईके (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, भावाने थांबण्याचा सल्ला दिला असतानाही ते शेतात गेले होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, विशेषतः धाकट्या मुलाच्या लग्नापूर्वी ही घटना घडली….

Read More

गोंदियात तीन वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, आई ताब्यात – suspicious death of three-year-old girl in gondia mother arrested pri

Gondia Crime News: दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरीरावर काही व्रण दिसून आले. मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय तिच्या नातेवाइकांनी व्यक्त केला crime 1600(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत चिमुकलीच्या मोठ्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि गावातील स्शानभूमीत पुरलेला तिचा…

Read More

Dhule 11 Year Old Kid Died After Falling From Third Floor While Flying Kite;आईजवळ बसून जेवला, मी शाळेत जातो सांगून निघाला, पण… धुळ्यात तिसऱ्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू

Dhule Kid Died: धुळ्यात पतंग उडवताना तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा चिमुकला शाळेत जात असाताना मित्रांना पतंग उडवताना पाहून त्याला मोह आवरला नाही. त्यानेच त्याचा घात केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: कापडणे येथील एका शाळकरी विद्यार्थ्यांचा पतंग उडवत असताना तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे….

Read More