Attempt to murder case charges against dhananjay deshmukh in beed; धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख
सुनील जाधव, बीड: मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला बंदूक लावून आपल्याला जीवे मारण्याच्या हेतूने धनंजय देशमुखने प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं असून या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपींना कठोर…
