Headlines

three drown in nagzhari river in ratnagiri; सुट्टीत गावी आले, नदीत उतरले अन् अनर्थ घडला; मुंबईतील काका-पुतण्या व 15 वर्षीय लावण्याचा दुर्दैवी अंत, कोकण हळहळलं

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या नेव्ही कर्मचाऱ्यासह तिघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: नदीत अथवा कोणत्याही ठिकाणी पोहताना मोठी काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवावरती बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात खेड तालुक्यात…

Read More

Ambenali Ghat Dangerous For Passengers Due To Delayed of Work

आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात सातारा जिल्ह्यातील आठ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा घाट…

Read More

Sindhudurg Construction Businessman Sushant Dalvi Case Accused Amar Satywan Kadam Committed the Killed; बांधकाम व्यावसायिकाला शिकार करताना संपवलं, सुशांत दळवी मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं; जवळच्याच माणसाने केला घात

Sindhudurg Sushant Dalvi Killed Case : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये व्यावसायिक सुशांत दळवी यांची हत्या झाली आहे. बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका बांधकाम व्यवसायिकाचा बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ रा. कळसुली तालुका…

Read More

सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप – vijay wadettiwar alleged govt plotting to give fertile lands of farmers in gadchiroli district to industrialists pri

Vijay Wadettiwar: जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला. वडेट्टीवार म्हणाले ,…

Read More

Nandurbar Election Results: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांनी फिल्डिंग लावली, मात्र अजितदादांचा पठ्ठ्या पुरुन उरला

Nandurbar Election Results News: भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या नेत्याने थेट अजित पवार गटात प्रवेश केला. तळोदा नगरपालिकेसाठी शिंदे आणि गिरीश महाजन यांनी जोरदार फिल्डिंग लावली असतानाही हा अजित पवारांचा हा नेता त्यांना पुरुन उरला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार: तळोदा नगरपालिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. या पालिकेसाठी उपमुख्यमंत्री…

Read More

सौभाग्याचा सण, कृतज्ञतेचा भाव; भावी निमगावात वटपौर्णिमेचा उत्साह

तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांचा महत्त्वाचा, आदर आणि सौभाग्याचा सण म्हणून ओळखली जाणारी ‘वटसावित्री पौर्णिमा’ भावी निमगाव येथे सोमवारी उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या साथीसाठी सुवासिनींनी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केली. सकाळपासूनच गावागावांतील वडाच्या झाडांनजीक पूजेसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वटपौर्णिमेला भावी निमगावमध्ये ग्रामीण संस्कृतीचे विहंगम दृश्य पाहायला…

Read More

Pune Nasrapur Case Verdict Judge S R Salunkhe reaction on Victim Family Crime News; लाडक्या मुलीला न्याय मिळावा, पालकांच्या भावनांची जाणीव; नसरापूरच्या नराधमाला मृत्युदंड, निकालपत्रात काय?

Special Judge on Bhimrao Kamble : खून करण्याची पद्धत, त्यामागचा हेतू, गुन्ह्याचे समाजविरोधी घृणास्पद स्वरूप, गांभीर्य, असाधारण बाब आणि गुन्हेगाराच्या परिस्थितीचा उहापोह निकालात केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आरोपी ६५ वर्षांचा असून, त्याला सात मुली व एक सज्ञान मुलगा आहे. त्याने तीन वर्षांच्या मुलीला गाठी शेव देऊन वासरू दाखविण्याच्या आमिषाने…

Read More

VIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी – rajendra pawar on rohit pawar pandharpur protest

VIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळीVIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी Source link

Read More

Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi changes plan for Vidhan Parishad Election Nashik Seat against Eknath Shinde Shiv Sena; सहा खासदार फुटले, विधान परिषदेसाठी ठाकरेंनी रातोरात रणनीती बदलली, शिंदेसेनेला पाडण्यासाठी नवी व्यूहरचना

Nashik News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ‘उबाठा’चे सहा खासदार फोडल्यानंतर ‘उबाठा’नेही आपली नीती बदलली आहे. ते शिंदेसेनेच्या उमेदवाराविरोधात मतदान करणार असल्याची माहिती समोर येत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज (दि. १८) मतदान होत असून, नाशिकमध्ये दोन अपक्ष उमेदवारही मतपत्रिकेवर असल्यामुळे महायुतीच्या नरेंद्र…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Police Damini Pathak Stop child marriage 17-year-old bride threatens family with elopement

पळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं. यावेळी नवरदेव-नवरीने धूम ठोकली. प्रचंड हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझं सचिनसोबत लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही पळून जाऊ”, असा थेट घरच्यांना दम देणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन नवरीला लग्नगाठ…

Read More