Headlines

महागाईच्या वेढ्यात बाप्पा देखील अडकला ; २० टक्क्यांनी मूर्ती महाग, कच्चा मालाच्या दरवाढीचा परिणाम

महाराष्ट्र टाइम्स•8 Aug 2026, 1:59 pm IST Nagpur News: महागाईचा वाढता परिणाम हा गणेश चतुर्थीवर चांगलाच दिसून येणार आहे आणि त्याची सुरूवात ही बाप्पांच्या मूर्तींपासुन झालेली आहे. मुर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल महागल्यामुळे त्याचा परिणाम मूर्तींच्या किमंतीवर झालेला आहे . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर : गणेशोत्सवासोबतच गोकुळाष्टमीसाठी श्रीकृष्णाच्या मूर्ती, अर्थात कान्होबा, तसेच विदर्भात विशेष…

Read More

शिवसेना निकालापूर्वी शिंदे-PM मोदींची भेट, अमित शाह मुंबईत; उद्धव ठाकरेंकडून खरपूस समाचार – shinde meets pm modi ahead of shivsena verdict, uddhav thackeray responds

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 1:47 pm शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याबाबतचा महानिकाल अंतिम टप्प्यात असतानाच मुंबईसह दिल्लीतील घडामोडींना मोठा वेग आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी शिंदेंसोबत नुकतेच ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत गेलेले खासदार देखील उपस्थित होते. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे…

Read More

Mumbai News: मुंबईत 2 वर्षांच्या चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक; आतड्यांना गंभीर इजा, शस्त्रक्रिया करुन पोटातून काढले बाहेर – mumbai 2 yrs old child swallowed magnet while playing removed from stomach through surgery

मुंबई : लहान मुलांच्या खेळण्यांमधील छोटे लोहचुंबक किंवा बॅटरी सेल नकळत गिळले गेल्यास जिवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईत नुकत्याच घडलेल्या एका घटनेत दोन वर्षांच्या सुमेधने (नाव बदलले आहे) खेळण्यातील निओडिमियम चुंबक चुकून गिळले. त्यामुळे त्याच्या आतड्यांना गंभीर इजा झाली आणि शस्त्रक्रिया करून ते चुंबक पोटातून बाहेर काढावे लागले. त्यामुळे पालक, शाळा आणि पाळणाघरांनी…

Read More

Tukaram Mundhe FDA Chief Pune Local Interview Next Target Chinese Food; पुण्यात पहिलं रिजेक्शन, तुकाराम मुंढे यांचा किस्सा, पाषाण रोडला पहिलं चायनीज खाललं, तिथे जाऊन यावं म्हणतो, FDA आयुक्तांनी सूचकपणे पुढचं टार्गेट सांगितलं

Tukaram Mundhe FDA on Chinese Food : “पुण्यात पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असायच्या. मी आता विचार केला, की जाऊन बघावं का. आश्चर्य वाटेल, पण माझं पहिलं चायनीज फूड मी तिथेच खाललं होतं. चायनिज काय हे तोपर्यंत माहिती नव्हतं. चायनिजकडेही लक्ष द्या असं सगळे म्हणत आहेत.” असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

पिंपरी चिंचवडमधील खड्डे दोन दिवसांत बुजवा:आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश; रस्ते, पदपथ, रेलिंग दुरुस्तीला प्राधान्य

पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिका प्रशासनाने दुरुस्ती कामांना गती दिली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंते यांना देण्यात आल्या…

Read More

राज्यात कंत्राटदार नाही का? गुजराती कंत्राटदारांना सिंहस्थ कामे दिल्याचा राज ठाकरे यांचा आरोप

Raj Thakre Nashik :राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळा आणि खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक : शहरात खड्डे पडले, त्यात माणसे गेली. मात्र, या प्रशासनाला त्याचे काही नाही, ते ढिम्मच आहे. माणसे मेल्याचे त्यांना सोयरसुतक नाही. फक्त कमिशन कसे मिळेल, हाच भाग आहे….

Read More

Manoj Jarange Patil Speech | भाजपच्या बावनकुळेंचा एकेरी उल्लेख,जरांगेंचा जोरदार हल्लाबोल – manoj jarange launches a scathing attack on chandrashekhar bawankule

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 12:26 pm Follow #manojjarange #dharashiv #maratharesrevation #maharashtrapolitics #marathinewsधाराशिवच्या खेड गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांबरोबर बैठक घेतली.जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Manoj Jarange Patil held a meeting with members of the Maratha community in Khed…

Read More

Jalgaon Crime: जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ – jalgaon minor student attacked 15 yr old classmate with chopper by anger over dispute that had occurred 2 days earlier

Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. जळगाव क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७)…

Read More

जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ |Maharashtra Times

Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला. जळगाव क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७)…

Read More

सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी अनियमिततेची चौकशी:मुख्यमंत्र्यांचे आदेश, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण

मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कथित देणगी घोटाळ्याची आता सखोल चौकशी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आणि विद्यमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. नेमकी…

Read More