Nagpur Symbiosis College Young Accused Out on Bail and Killed in Forest; दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलं
Nagpur Symbiosis College Youth Killed : खुनाच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बॉयसिस विद्यापीठामागील परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. नागपूर सिंबॉयसिस कॉलेज तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : एका हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या आणि सुमारे दोन…
