Headlines

Jalna Bhokardan Creta Car Falls 90 Feet Well Two Woman Die; भरधाव क्रेटा 90 फूट खोल विहिरीत कोसळली, सासू कारमध्येच अडकल्या, सुनेला बाहेर काढताच करुण अंत; भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Jalna Accident News : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जालन्यामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्या सासू-सुन होत्या. भोकरदन क्रेटा कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध ते वालसावंगी मुख्य मार्गावर भरधाव क्रेटा कार तब्बल 90 फूट खोल विहिरीत…

Read More

राजकीय वैर बाजूला ठेवत धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांची भेट:दिवंगत डॉ. डी.वाया पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनानंतर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेली या दोन नेत्यांची घट्ट मैत्री 2012 नंतर संपुष्टात आली होती आणि तेव्हापासून त्यांच्यात तीव्र राजकीय वैर निर्माण होऊन त्यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर एकमेकांविरोधात टोकाची…

Read More

तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम; सर्वांनी ऐकावं असं अरविंद जगताप यांचं पत्र – arvind jagtap letter saluting fda commissioner tukaram mundhe s work

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 4:37 pm ‘तुकाराम मुंढे’ हे नाव घेताच शिस्तप्रिय आणि आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनात घर केलेल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते. पुण्यात पार पडलेल्या एका मुलाखतीत लेखक अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढेंसाठी विशेष पत्र वाचून दाखवलं. तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम करणारं हे पत्र अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. Source…

Read More

मला अटक होऊ शकते किंवा माझ्या रॅलीवर हल्ल्याची शक्यता, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला आंदोलनात अटक होऊ शकते किंवा आंदोलनात हल्ला होऊ शकतो, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. मनोज जरांगे शनिवारी (8 ऑगस्ट) दुपारी…

Read More

हिंगोलीच्या भूमिपुत्राची गरुडझेप!:डॉ. सुशिलकुमार धनमने यांना रसायनशास्त्रात 5 पेटंट्स, भविष्यात कॅन्सरवर ठरू शकते प्रभावी औषध

हिंगोलीचे भूमिपुत्र असलेले सध्या फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. सुशिलकुमार धनमने यांनी रसायनशास्त्र या विषयांतील संशोधनामध्ये पाच पेटंट मिळवून अनोखा विक्रम प्राप्त केला आहे. डॉ. सुशिलकुमार धनमने यांनी रसायनशास्त्र या विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळवून आपल्या हिंगोली नगरीचे नाव उज्वल केले आहे. रसायनशास्त्र सारख्या विषयात औषध निर्मिती…

Read More

Narendra Patil On Manoj Jarange | जरांगेंबाबत मराठा नेते नरेंद्र पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया – narendra patil’s reaction to manoj jarange patil’s demand

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 4:02 pm Follow जरांगे पाटील यांच्या मागणीवरून सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू केलं आणि प्रमाणपत्र दिले.आता त्याच बरोबर या जात प्रमाणपत्राची व्हॅलिडीटी करून घेणे गरजेचे असतं आणि त्यासाठी योग्य ते कागदपत्रे द्यायला हवी. आणि हे सर्व काम अधिकाऱ्यांचं आहे, मात्र तरीही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे….

Read More

Manoj Jarange | चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांना बदनाम करणं सुरू, जरांगेंचा गौप्यस्फोट – manoj jarange crtisized chandrashekhar bawankule

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 4:01 pm #manojjarange #chandrashekharbawankule #devendrafadnavis #marathaprotest #marathareservation #bjpमराठा आंदोलक मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप गंभीर आरोप केलेत.तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांना बदनाम करत असल्याचा दावा जरांगेंनी केलाय..पाहुया Source link

Read More

Marathwada Farmers Death: शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! मराठवाड्यात 8 महिन्यांत 570 जणांनी संपवलं जीवन, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना? – marathwada 570 farmers ends life in last 8 months in 2026

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असल्याचे विदारक चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आदी विविध कारणांमुळे गेल्या महिनाभरात मराठवाड्यात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. जानेवारीपासून आतापर्यंत ५७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना हा…

Read More

शरद पवारांच्या पक्षाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सु्प्रिया सुळेंची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर आता त्यांच्या पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्वत: सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ…

Read More

Manoj Jarange Warning To Govt; Targets Fadnavis And Bawankule Over Maratha

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका के . एकाची व्हॅलिडिटी होते आणि दुसऱ्याची रद्द कशी? मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना होणाऱ्या दुजाभावावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला….

Read More