Headlines

मराठा समाजाची फसवणूक, जरांगे समर्थक आक्रमक; शिंदे-फडणवीसांना आव्हान

मराठा नेते मनोज जरांगे पाटील राज्य सरकारविरेधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी देखील सरकारला मोठा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाजाची फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप केला जातोय. शिंदेंनी मराठा समाजाला फसवल्यास त्यांना महागात पडेल, असा इशारा देण्यात येतोय. कुणबी दाखले अवैध ठरवले जात असल्याचा दावा करत मराठा बांधव संतप्त झाले…

Read More

Pune Pregnant Woman Beaten Forced to Drink Dettol Suspected of Immoral Relations; पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं

Pune Pregnant Woman Forced Dettol Drinking : एका २२ वर्षीय विवाहितेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सातत्याने अमानुष मारहाण केली. पुण्यात सुनेला डेटॉल पाजलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत दराडे, पुणे : विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस…

Read More

Mumbai local Train Ladies Coach Snake scare creates panic Kurla Station turns rumour Crime News; सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली

Mumbai Local Snake Scare : लोकलमधील लेडीज डब्यात साप असल्याची अफवा उडाल्यामुळे महिलांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि फलाटावरच गाडी थांबली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : डोंबिवली-सीएसएमटीच्या महिला डब्यात साप शिरल्याच्या अफवेने शुक्रवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक रखडली. साप शोधण्यासाठी सीएसएमटीपर्यंतच्या प्रवासात तब्बल चार वेळा विविध स्थानकांत लोकल थांबवण्यात आली….

Read More

VIDEO | ‘येत्या दोन दिवसांत भरत गोगावले पालकमंत्री’,आमदार थोरवेंचं मोठं वक्तव्य – mla mahendra thorve makes a major statement regarding the post of raigad’s guardian minister

VIDEO | ‘येत्या दोन दिवसांत भरत गोगावले पालकमंत्री’,आमदार थोरवेंचं मोठं वक्तव्यVIDEO | ‘येत्या दोन दिवसांत भरत गोगावले पालकमंत्री’,आमदार थोरवेंचं मोठं वक्तव्य Source link

Read More

सोलर कूकरसाठी घरपट्टीत मिळावी सवलत ; माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे आवाहन

Nashik Solar Cooker :अमेरिका -इराण युध्दाचा परिणाम हा एलपीजीवरती झालेला दिसतो.त्यामुळे सोलर कूकर हीच काळाची गरज आहे. यासाठी महापालिकेने सोलर कूकर, सोलर पॅनल बसविणाऱ्यां मिळकतदारांना दहा टक्के सवलत द्यावी असा माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक:अमेरिका-इराणच्या युद्धजन्य परिस्थितीत एलपीजी महाग झाला. पुढच्या काही वर्षांत गॅसच संपून जाईल….

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर:शहा, फडणवीस-शिंदेंची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; राजकीय वर्तुळाचे लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, सध्या त्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा केल्यानंतर आता शहा मुंबईत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात ते दोन प्रमुख शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत राजकीय…

Read More

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई – devendra fadnavis displeasure regarding slow pace of work underway in preparation for simhastha kumbh mela 2027

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांच्या संथ गतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कुंभ कामांची सद्यःस्थिती समाधानकारक नाही. महिनाभरानंतर होणाऱ्या पुढील आढावा बैठकीपर्यंत गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसलीच पाहिजे,” असा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी यंत्रणेला दिला. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी,…

Read More

Washim Karanja Husband Immoral Relationship Repeated Arguments Soldier Husband Killed Pregnant Wife; नवऱ्याचे अनैतिक संबंध, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं, गर्भवती बायकोला संपवलं; मराठा बटालियनमध्ये कार्यरत जवानाचं संतापजनक कृत्य

Washim Karanja Soldier Killed Wife : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममधून एक संतापजनक घटना घडली आहे. मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. सैनिक पतीने गरोदर पत्नीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ​पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एक मन हेलावून टाकणारी तथा संतापजनक घटना समोर…

Read More

Pune Hinjewadi Sagar Gaikwad Murder Girlfriend Ex boyfriend kills caught on Solapur Highway Crime News; शाळेपासून अफेअर, पण गर्लफ्रेण्ड पुण्यात मॅनेजरच्या प्रेमात पडली, 23 वर्षीय ‘एक्स’ने जीव घेतला, पोलिसांच्या धाडसाने हायवेवर धरपकड

Hinjewadi Murder : प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवल्याने पूर्वीच्या प्रियकराने तिच्या नव्या प्रियकराला संपवलं. कारमधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पळून जात असताना पोलिसांनी त्याला धाडसाने पकडलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवल्याने पूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. तर प्रेयसी गंभीर…

Read More

Chhatrapati Sambhajinagar FDA Team Takes Action in Beed Seizes Stock of Fake Oil; छ. संभाजीनगरचं पथक बीडमध्ये पोहोचलं, तुकाराम मुंढेंची थेट आपल्याच जन्मभूमीत कारवाई; छापा मारताच धक्कादायक बाबी समोर

Beed FDA Action : अन्न व औषध प्रशासनाने राज्यात कारवाईचा धडाका सुरु केलाय. आता छत्रपती संभाजीनगरमधील पथकाने चक्क बीडमध्ये जाऊन मोठी कारवाई केली आहे. व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. बीड एफडीए बनावट तेलाचा साठा जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय पथकाने बीड जिल्ह्यात तेल रिपॅकिंग उद्योगांवर एक…

Read More