Headlines

Ballarshal Mumbai Nandigram Express Unauthorized Decoration First AC Coach for Honeymoon Action Against Decorator; हनिमूनसाठी रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट, घटनेनंतर रेल्वेचं कठोर पाऊल; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Chhatrapati Sambhajinagar News : ६ जुलै रोजी ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन एका डेकोरेटरला खासगीरित्या नियुक्त केले होते. त्या डेकोरेटरने डब्याची सजावट केली. दरम्यान, डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना नंदिग्राम एक्स्प्रेस हनिमून सजावट प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :…

Read More

Mumbai chembur school bus tragedy tree fell due to cementing important information revealed in report; अश्विनी भिडेंनी नाकारलं, पण रिपोर्टमध्ये तेच सत्य समोर आलं! मुंबईत झाड कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड

सुशांत मोरे, मुंबई : चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या मुळाशी संबंधित झाडालगत असलेले काँक्रीटीकरणच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काँक्रीटीकरणामुळे झाडाची मुळे कमकुवत होऊन ते पडण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने अहवालात नोंदवले आहे. चौकशी समितीचा हा अहवाल आज, शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत किंवा १३ जुलै रोजी होणाऱ्या…

Read More

Kalyan Water Cut: घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट

Kalyan Water Cut: टँकरचालकांनी अवाच्या सवा दर आकारत नागरिकांची लूट चालवली आहे. त्यामुळे घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिक कासावीस होत आहेत. ठाणे पाणीपुरवठा बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: मुसळधार पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचून रविवारी रात्री कल्याणचा पाणीपुरवठा बंद झाला. तर दुसऱ्या दिवशी १,३२१ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरावर पाणी संकट कोसळले. फुटलेल्या…

Read More

Sanjay Raut: संजय राऊतांची पवारांवर जाहीर नाराजी, विधिमंडळातील भेटीवरून कोंडीत पकडलं; शिंदे मदतीला धावले, खोचक शब्दांत पलटवार!

Sanjay Raut On Sharad Pawar-Eknath Shinde Visit: शरद पवार यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शरद पवार आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले. संजय राऊत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : शरद पवार हे नक्कीच आदरणीय व मोठे नेते आहेत. परंतु ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले त्या गद्दाराच्या छताखाली…

Read More

सहकारी बँकांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी दुरुस्ती विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करा:10 गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन तर सोसायटीचा सभासद करा‎

सहकारी बँकांतील गैरव्यवहार, सहकार क्षेत्रातील राजकारण आणि शेतकऱ्यांच्या सभासदत्वाच्या प्रश्नावर ठाम व आक्रमक भूमिका आमदार राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत मांडली. राज्य सरकारने सादर केलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक-२०२६ वर चर्चेत स . आ. राजेंद्र राऊत म्हणाले, ज्यांना कधी पिठाची गिरणी काढता आली नाही, अशांनी डीसीसी मधून शेकडो कोटींची कर्जे उचलली. साखर कारखाने काढून…

Read More

Pimpri chinchwad worker bhavesh wani dies in accident after last message to wife; दीड वर्षांपूर्वी लग्न, बायकोला तो मेसेज केला अन् दुसऱ्याच क्षणाला सगळं संपलं; जेवत्या ताटावरच भावेशवर काळाचा घाला

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेला २४ तास उलटल्यानंतर त्याचा मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. दरम्यान, या इमारतीच्या राडारोड्याखाली आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी आठ कामगार अडकले असून त्यांच्या जीविताला धोका असल्याची भीती…

Read More

IMD maharashtra weather forecast temperature rises and rainfall decreases alert for next two weeks; हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाने टेन्शन वाढवलं; पाऊस जाणार, तापमान वाढणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: संपूर्ण भारतामध्ये गुरुवारी मान्सून जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे पुढील दोन आठवड्यांसाठी दिलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल, अशी शक्यता आहे. कोकण विभागात २३ जुलैपर्यंत सरासरीहून कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार,…

Read More

Suhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन – shivsena mla suhas kande alleges on bhujbal corruption in worth rs 4000 crore tender process

Suhas Kande On Bhujbal: विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेला भुजबळ आणि कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. सुहास कांदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढलेल्या सुमारे चार हजार कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास…

Read More

22 trains canceled on mumbai pune route until july 17 full list; प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द, कोणत्या गाड्या राहणार सुरू? संपूर्ण यादी

म. टा. प्रतिनिधी, पुणे: लोणावळा-कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मार्गावरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने तिन्ही मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी मध्य रेल्वेने…

Read More

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश . यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),…

Read More