Headlines

Tukaram mundhe fda action rs 90 42 lakh seized Pakistan cosmetic illegal ayurvedic medicines; 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?

Fda Tukaram Mundhe Raid : महाराष्ट्रात FDAने अवघ्या तीन दिवसांत पाच शहरांत मोठी कारवाई केली. पाकिस्तानी ब्युटी क्रीम, बिनपरवान्याची आयुर्वेदिक औषधं, दिशाभूल करणारे दावे आणि हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीमागचं धक्कादायक चित्र या मोहिमेत समोर आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गोरेपणाचं स्वप्न दाखवणारी पाकिस्तानात तयार झालेली ब्युटी क्रीम. कर्करोगाच्या रुग्णालाही बाहेरून औषध खरेदी करू न…

Read More

नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल:19 सापळ्यांसह अव्वल, पोलिस विभाग 12 कारवायांसह दुसऱ्या स्थानी

नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे. जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत एसीबीने केलेल्या मोठ्या कारवायांमध्ये महसूल विभागावर तब्बल १९ यशस्वी सापळे रचण्यात आले आहेत. या लाचखोरीच्या यादीत पोलीस विभाग १२ कारवायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसीबीने मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, तहसीलदार आणि पोलीस उपनिरीक्षकांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर…

Read More

अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने 14 गाड्यांना उडवले; 12 रिक्षांचा चक्काचूर, तिघे जण जखमी

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एका भरधाव बेस्ट बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये १२ ते १३ रिक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत २ ते ३ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या…

Read More

राज ठाकरेंचा हिंदीवरुन सवाल, सीएम फडणवीसांचं दोन संस्कृत शब्दांत उत्तर; विधानसभेत एकच हशा

Cm Devendra Fadanvis Reply Raj Thackeray : मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी विधानसभेत ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणत राज ठाकरेंवर मिश्कील टिप्पणी केली. या भाषणात त्यांनी आणखी काय म्हटलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…

Read More

Eknath Shinde: खरं बोलण्याची हिंमत दाखवली, त्यांचं अभिनंदन! ठाकरेंच्या शिलेदाराचं शिंदेंकडून जाहीर कौतुक

Eknath Shinde: खरं बोलण्याची हिंमत दाखवली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय, विश्वासू शिलेदाराचं कौतुक केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: सत्तेत असताना ‘दाम’ दिसतो आणि सत्ता गेल्यानंतर त्यांना ‘राम’ आठवतो, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. त्यांना…

Read More

Jayant Patil Slams CM Fadnavis Over Law & Order in Maharashtra

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यातील खालावलेली कायदा व सुव्यवस्था, पोलि . राज्यातील गुन्हेगारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जयंत पाटील यांनी थेट गृहखात्यावर आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या कारभारावर बोट ठेवले. “या अधिवेशनात आपण काय पाहिले? मंत्री…

Read More

married woman old photos viral after marriage chhatrapati sambhajinagar; तरुणीच्या लग्नाला अवघे काही दिवस, नवऱ्याला अचानक एक फोन, पुढे समोर आलं धक्कादायक प्रकरण

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नानंतर विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आरोपीने तिच्या आईलाही धमकी दिल्याचा आरोप असून, या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं आणि तक्रारीत कोणते आरोप करण्यात आले आहेत? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : लग्नाअगोदर मैत्री असल्याचा गैरफायदा घेऊन…

Read More

सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त:एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा; म्हणाले- विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला

विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. परंतु, इकडे सभागृहात चर्चा कमी आणि तिकडे पायऱ्यांवर, मीडियासमोर आणि शिव्याशाप देतात. विरोधक हा गोंधळलेला आणि भरकटलेला विरोधी पक्ष असल्याचे पाहायला मिळाले. बहुमत असले आमच्याकडे तरी सुद्धा लोकशाहीत विरोधी पक्षातल्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेणारे आहोत. अशी चर्चा व्हायला पाहिजे होती,…

Read More

शिंदेसेनेकडून ऑफर, ठाकरेंच्या नगरसेवकांनी ताकद दाखवली, नाशिकमध्ये घडामोडींना वेग – uddhav thackeray faction corporators unite to deny reports of joining eknath shinde’s sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 2:18 pm खासदारांपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. जवळपास १०-१२ नगरसेवक हे शिंदेसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा राज्यभरात सुरू होती. पण आता यामध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी एकत्र येत आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे. एवढंच नाही तर आपल्याला शिंदेसेनेकडून ऑफर येत…

Read More

Moshi Accident: शेकडो कोटी खर्चुनही ‘कचरा’; मोशीतील डेपो दुर्घटनेमुळे पर्यावरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Pune Moshi building Collapse: कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी शेकडो कोटी खर्चूनही डेपोतील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. उलट, आग, ढिगारे कोसळणे आणि अपघातांच्या घटना वाढत असल्याने पर्यावरण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुणे मोशी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राजा गायकवाड, पिंपरी : मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेने…

Read More