Headlines

आमदार संजय गायकवाड शिवीगाळ प्रकरण:पोलिसांच्या भूमिकेवर प्रशांत आंबींची तीव्र नाराजी, म्हणाले- 'सत्ताधारी आणि गरिबांसाठी न्याय वेगळा आहे का?'

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित धमकीप्रकरणी कारवाईला गती मिळत नसल्याने प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने सदर खटला मागे घेण्याच्या सूचना दिल्याने, आता या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे. दरम्यान, जिल्हा सत्र…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 Wari Schedule Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi and Saint Tukaram Maharaj Palkhi Arrival in Pune; ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत, माऊली यंदाच्या पालखींचं वेळापत्रक पाहिलं का? वाचा सविस्तर

Ashadhi Ekadashi 2026 Palkhi Schedule : वारकरी संप्रदायांसाठी पंढरीची वारी अतिशय महत्वाची मानली जाते. यावर्षी देखील भक्त ताळ-मृदंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयोघोष करत वारीत सहभागी झाले आहेत. पंढरपूर वारी वेळापत्रक 2026(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या…

Read More

Sindhudurg 11 year old tanvi shows extraordinary courage amidst mothers death; आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने धैर्य दाखवलं, माऊलीला दिला मुखाग्नी, प्रसंग पाहून नातेवाईकांसह सगळेच गलबलले

Mother Death Case: काही दिवसांपूर्वी तन्वीच्या आईची प्रकृती खालावली आणि नुकताच तन्वीला आपल्या आईच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला. आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने धैर्य दाखवलं, माऊलीला दिला मुखाग्नी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग: घरची परिस्थिती बेताची… आईला एका दुर्धर आजाराने ग्रासलेलं असताना वडील तळेरे येथे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत होते. अशातच कुटुंबातील ११…

Read More

Chandrashekhar Bawankule: रिंगरोड चौकशी फेऱ्यात! अलाइन्मेंट बदलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश – chandrashekhar bawankule alleged nashik ring road alignment was changed due to political pressure

Chandrashekhar Bawankule: कुंभमेळ्याच्या नावाखाली रिंगरोडसाठी शेतकऱ्यांवर भूसंपादनाचा दबाव टाकला जात आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या यादीत नसलेल्या जमिनींच्या सर्व्हे क्रमांकांचा नंतरच्या यादीत समावेश केला. चंद्रशेखर बावनकुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेर साकारल्या जाणाऱ्या बाह्य रिंगरोड अर्थात परिक्रमा मार्गातील भूसंपादनातील अनियमिततेचा वाद विधिमंडळात पोहोचला आहे. प्रकल्पाची अधिकृत…

Read More

नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर? भास्कर जाधव संतापले; मिसिंग लिंकवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा – nashik operation tiger to missing link row bhaskar jadhav attacks devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 12:07 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सहा खासदार, मग विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर आता पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावरून ठाकरेंचे आमदार भास्कर…

Read More

Milk adulteration scandal in mumbai major action taken by fda under the leadership of tukaram mundhe; मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत; संभाजीनगरमधील धाडीत भेसळीची मोठी साखळी उघड

FDA Raid News: धाड टाकल्यानंतर भेसळीचं साहित्य आढळून आल्याने दोन कंपन्यांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत;(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर भेसळखोरांवर धाडसत्र सुरू असून राजधानी मुंबईतही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील…

Read More

Chandrashekhar Bawankule: वन जमिनींवरील घरांचे पुनर्वसन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

Chandrashekhar Bawankule: मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि कोकण विभागातील कांदळवन, वन जमीन, महसूल, नझुल तसेच सिडकोच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण झाले आहे. chandrashekhar bawankule(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यातील सरकारी, वन जमिनी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर १ जानेवारी २०११पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार आहे. या रहिवाशांचे एसआरए,…

Read More

तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना पाणी कधी?:अंबादास दानवेंचा सरकारला सवाल; मंत्री उदय सामंत म्हणाले- त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत, “तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना नेमकं पाणी कधी मिळणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पातील त्रुटी मान्य करत स्वतंत्र चौकशी…

Read More

Nanded Manyar Galli Pakistani Beauty Products Saled in Shop FDA Seizes Goods 60 Lakhs; ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या नावाखाली भलताच धंदा, पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री, तुकाराम मुंढेंचा आदेश; एका रात्रीत खेळ खल्लास

Nanded Pakistani Beauty Products : नांदेडमधील मन्यार गल्ली भागातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा दडवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती FDA आणि पोलिसांना मिळाली होती. मन्यार गल्ली पाकिस्तानी बनावटीचे सौंदर्य प्रसाधने(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : आरोग्याला हानिकारक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसांनी नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका दुकानावर…

Read More

latest maharashtra news live 10th july 2026 maharashtra mumbai pune nashik weather update mumbai pune highway and railway poltical breaking; महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Ramesh Mhatre : शिवसेनाचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला हॉस्पिटमधून डिस्चार्ज, कल्याण कोर्टाकडे घेऊन पोलीस रवाना कल्याणमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महेश म्हात्रेला काल पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे तपासणी दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली. रमेश म्हात्रे यांना…

Read More