Tukaram Mundhe Lead FDA Raid in Jogeshwari Shop And Seized 11 lakh worth of unlabelled toilet soaps
अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी पश्चिमेत असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानावर एफडीएने धाड टाकली. या धाडीत जवळपास 11 लाखांचे टॉयलेट साबण जप्त करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात धाडसत्र सुरु आहे. राज्यातील विविध हॉटेल्स, दूध संकलन केंद्र, औषध कंपन्या किंवा…
