Headlines

Mumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

Kalyan CSMT Local Woman Pepper Spray : कल्याणहून सकाळी ८.३३ वाजता निघालेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमध्ये महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात वाद झाला. यावेळी एका महिलेने सहप्रवशांवर पेपर स्प्रे फवारल्याची घटना घडली. फोटो : AI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दोन प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांनंतरही प्रवाशांमधील क्रोधाग्नी शांत झालेला…

Read More

Harshwardhan Sapkal: वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर लाडक्या अदानीसाठी; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप – congress harshwardhan sapkal criticized maharashtra govt over farmer electricity bill waiver

Harshwardhan Sapkal On Farmers Electricity Bill Waiver: मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वरील टीका केली. हर्षवर्धन सपकाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली…

Read More

Devendra Fadnavis Eknath Shinde: दिल्लीत जाणार का, मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार – will eknath shinde become the next chief minister after devendra fadnavis goes to delhi

Devendra Fadnavis Eknath Shinde: मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार का आणि राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असल्याने दिल्लीत आणि त्या अनुषंगाने राज्यातही झपाट्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशावेळी या दोन्ही ठिकाणच्या चर्चेच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

संभाजीनगरातील उपायुक्त कार्यालयातील ग्रेड पीएसआयकडून शिक्षिकेवर अत्याचार:गुन्हा दाखल होताच आरोपी पसार, सीपींकडे अहवाल सादर

शहरातील उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत ग्रेड पीएसआय हरीश माधवराव खटावकर (५३) याने खासगी शाळेतील शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खटावकर याची पीडितेशी ४ वर्षांपूर्वीची ओळख होती. त्याने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या काळात हॉटेलमध्ये काम असल्याचे सांगून तसेच घराचे इंटेरिअर बघण्याच्या बहाण्याने बोलावून पीडितेवर अत्याचार केला. नकार दिल्यास पतीला सांगून…

Read More

Ramraksha Vs Hanuman Chalisa: रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा; विदर्भात 18 जुलैला ठाकरे-राणा आमनेसामने – ramraksha vs hanuman chalisa uddhav thackeray and navnit rana to face off in vidarbha on 18 july

Ramraksha Vs Hanuman Chalisa: ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नवनीत राणा हनुमान चालीसानं उत्तर देणार. अमरावतीत राणाचं हनुमान चालीसा आंदोलन. १८ जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमीत ठाकरे सेनेचं आंदोलन होणार आहे. नवनीत राणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अयोध्येतील कथित दान अपहारावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून, पक्षाने राज्यभरात रामरक्षा आंदोलन छेडले आहे. मुंबईनंतर आता माजी…

Read More

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना राज्य सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्य . माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ अंतर्गत जून २०२३ मध्ये…

Read More

Ravindra Dhangekar Booked in Pune Builder Khalil Sheikh Suicide Case

गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुलताना खलील शेख (रा. गुलटेकडी डायस प्लॉट, नुराणी मशिदीजवळ, पु . पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे….

Read More

पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती:'सिक्युअर होरायझन फॉर यूथ' उपक्रमातून व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन, तरुणाईने घेतली शपथ

पुणे शहर पोलिसांनी ‘सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम गुरुवारी नेहरू स्टेडियम परिसरातील गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडला. तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश…

Read More

'उडान'च्या पुढील टप्प्यात 28,840 कोटींची गुंतवणूक:दहा वर्षांत चार कोटी नवे प्रवासी; 120 ठिकाणे जोडणार – मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे की, प्रादेशिक हवाई संपर्क योजना ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत सुमारे २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे पुढील दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, १२० नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मोहोळ…

Read More

सोसायटीच्या संचालकांवर खंडणीचा गुन्हा:केटरिंग कंत्राट कायम ठेवण्यासाठी 60 लाख रुपये मागितल्याचा व्यावसायिकाचा आरोप

पुणे येथील म्हाळुंगे येथील एमराल्ड हॉलचे केटरिंग कंत्राट कायम ठेवण्यासाठी ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करत पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सात पदाधिकारी आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केटरिंग व्यावसायिक अजय सयाजीराव देसाई (रा. सिंहगड रस्ता, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहिता…

Read More