Headlines

राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी:मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला…

Read More

पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार| Maharashtra Times

Hingane to Dhanakawadi Tunnel: पुणेकरांना सध्या हिंगणे ते धनकवाडी प्रवास करताना स्वारगेट आणि कात्रजमधील वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. पण ही समस्या आता दूर होणार. नव्या बोगद्यामुळे अवघ्या ५-१० मिनिटांत अंतर पार होणार आहे. म.टा. प्रतिनिधी, पुणे: नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) आणि सातारा रस्ता यांना थेट जोडणाऱ्या हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया…

Read More

‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो’चे १२ स्थानकं तायर, डेडलाइनही उलटली; तरी उद्घाटन का रखडलं?| Maharashtra Times

Pune Metro 3: मेट्रो मार्गिका ३च्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांचं काम पूर्ण झालं आहे. १५ जुलै रोजी मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली होईल अशी आशा होती पण ती तारीख उलटूनही प्रवासी अजून हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे: पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातीस तिसऱ्या मेट्रो मार्गिकेची प्रतीक्षा करत आहेत. १५ जुलै रोजी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा…

Read More

Dharashiv Para Zilla Parishad School Nutrition Food Soyabin Rice Larvae Found FDA Administration Officer Visited; भात वाढल्यानंतर चक्क अळ्या, FDAला कळताच शाळेत अधिकारी धडाधड पोहोचले; जि.प.शाळेतील संतापजनक प्रकार

Dharashiv FDA Raid News : पारा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शाळा शालेय पोषण आहार अळ्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार समोर…

Read More

गाणी गात भास्कर जाधव शेतीत मग्न; पावसाचा आनंद घेत भात लावणीत तल्लीन – shivsena ubt mla bhaskar jadhav enjoys monsoon farming while singing traditional songs

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jul 2026, 2:00 pm आपल्या आक्रमक शैलीत भाषण गाजवणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज मात्र शेतीत रमले. चिखलात बसून आणि जुनी पारंपरिक गाणी म्हणत भास्कर जाधव यंदाही भात लावणी करण्यात तल्लीन झालेले दिसले. Source link

Read More

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम सुरू:'लोक भवन' उद्यानात वर्षभर चालणार निसर्गाची शाळा

नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सेमिनरी हिल्सच्या 49 हेक्टर वनक्षेत्रात हे उद्यान पसरलेले आहे. पूर्वी ते राजभवन जैवविविधता उद्यान म्हणून ओळखले जात असे. हे उद्यान स्थानिक वृक्ष, औषधी वनस्पती, फुलपाखरे, पक्षी…

Read More

मुंबई कोस्टल रोडवर 'पोर्शे'चा भीषण अपघात:भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि…

Read More

सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, शरद पवारांनी एकत्र यावं; चिखलीकरांचं विधान – sharad pawar should join hands, sunetra pawar should lead ncp, says pratap patil chikhlikar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jul 2026, 12:09 pm शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा अधूनमधून जोर धरत आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विलीनीकरणावर मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचे नेतृत्व मान्य करून दोन्ही राष्ट्रवादीनी एकत्रित यावे, असं मत चिखलीकर यांनी व्यक्त केलं. Source link

Read More

उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार?:श्रीकांत शिंदेंचा टोला, म्हणाले- वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी म्हणून रुग्णालयात हलवले

उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे…

Read More

बलुेट ट्रेनसाठी खाडीखालून बोगद्याचं काम सुरू, भारतात पहिला पाण्यातील रेल्वेमार्ग; दुसऱ्या ‘टीबीएम’ने खोदकाम| Maharashtra Times

First Undersea Rail Tunnel: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. ठाण्याच्या खाडीखालून ७ किमी लांब रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. ठाणे: भारतातील पहिला खाडी खालील रेल्वे बोगदा लवकरच साकार होणार आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग मिळाला…

Read More