Aditya thackeray shivaji park speech will not bow to bjp announced protest for resignation of education minister and prime minister; अंधभक्त होऊ, पण कुणाचे? मोदींवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरेंनी सांगितलं, शिवाजी पार्कातून सत्तेविरोधात एल्गार
मुंबई: नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर इथं उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उपोषणस्थळाहून हटवल्यानंतर वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते…
