Headlines

कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे….

Read More

भाईंदरचा ‘तो’ बॉटल नेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदच, वादग्रस्त पुलाच्या उद्घाटनासाठी नेते मंडळी अनिच्छुक| Maharashtra Times

Bottle Neck Flyover: मिरा-भाईंदरमधील डबल डेकर उड्डाणपूल वादाच्या कचाट्यात आडकला आहे. अचानक अरुंद होणारा हा उड्डाणपूल मुंबई मेट्रो लाइन 9च्या मार्गावर बांधण्यात आला असून पुलाचं काम झालं तरी वाहतूक सुरू नाही झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: भाईंदरच्या गोल्डन चौकातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या वादग्रस्त ‘बॉटल नेक’ पुलाचे काम ‘एमएमआरडीए’कडून पूर्ण करण्यात आले…

Read More

Mahavitaran Smart Meter Campaign Citizens Anger Over Meter Protest in Kalyan; स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, पण मीटरबाबत नागरिकांचा संताप, कारण काय? स्मार्ट मीटरचे नेमके फायदे कसे?

Smart Meter Project : स्मार्ट मीटर’ मोहिमेला आता वेग आलाय. मेसेजनंतर 48 तासांत मीटर घरी पोहचणार आहे. पण नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट मीटरचे फायदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण : महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांचा वाढता विरोध होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अपेक्षित लाभ मिळणार नसून वीज…

Read More

ठाण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, जिल्हा बँक निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच फूट

‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ निवडणुकीत मित्र पक्षांमध्येच उभी फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर ‘सहकार पॅनल’चे नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपमधील एक गट, शिवसेना, बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून सहकार पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या…

Read More

Thane News : ऑनलाईन अंडी मागवली, पण फोडताच उग्र वास, ठाण्यात योग ट्रेनर महिलेची FDA कडे तक्रार

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका योग ट्रेनर महिलेने ऑनलाईन अंडी मागवली होती. पण ही अंडी फोडली असता प्रचंड उग्र वास आला. महिलेने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाला रितसर तक्रार देखील केली आहे. Source link

Read More

Crackdown on motorcycle thieves in thane three arrested including milind sawant; मुंबईतील गॅरेजमध्ये काम, नंतर बाईक चोरी करत मिलींद सावंतचा शहरात धुमाकूळ; बुलेट चोरीचा पॅटर्न उघड

महेश गायकवाड, ठाणे : हॅन्डल लॉक न करता पार्क केलेल्या दुचाकी हेरुन त्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश करीत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी काही विशिष्ट प्रकारच्याच दुचाकी चोरी करत होते. त्यांच्याकडून आठ दुचाकीसह सहा मोबाइल, एक टॅब, १४ सिमकार्ड, इलेक्ट्रिक फ्यूज जप्त करण्यात आले आहेत. दुचाकी चोरीच्या आठ गुन्ह्यांची…

Read More

Thane Water Cut: ‘एल निनो’चा ठाणेकरांना फटका बसणार! 20 टक्के पाणीकपात लागू, गुरुवारी मानपाडा, दिवा, कळव्यामध्ये पाणी नाही

El Niño Impact: ठाणे जिल्ह्यात 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असून गुरुवारी 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनीत जांगळे, ठाणे: जून महिना सुरू झाला असला तरी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज…

Read More

Thane News : काका, एक माणूस तिथे बुडतोय; 4 वर्षांच्या चिमुरड्याची तत्परता, वाहतूक पोलिसांना कळवलं, फायर ब्रिगेडने तरुणाला वाचवलं

Thane boy saves man from drowning : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याची तत्परता आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तत्परतेने आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने…

Read More

Thane Municipal Corporation Will Cut Water Supply For 12 Hours in Various Region of City

ठाण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महापालिकेला पुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : जून महिना जवळपास संपत आला तरी राज्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यातील जलसाठा खूप कमी होत चालला आहे….

Read More

Thane News : घोडबंदर रस्त्याचे नाव 'मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग' करा, उपमहापौरांचा महासभेत प्रस्ताव

ठाण्यातील प्रसिद्ध घोडबंदर रस्त्याचे नाव ‘मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग’ असं करा, अशी मागणी भाजपची आहे. भाजप नेते तथा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडला आहे. Source link

Read More