Headlines

खाडीवर सहापदरी पूल, 5 किमी लांब जुळे बोगदे; भाईंदर ते घोडबंदर प्रकल्पांचा मार्ग मोकळा| Maharashtra Times

Bhayander to Ghodbunder Project: पश्चिम द्रुतगती महामार्गाला एक पर्याय म्हणून मुंबई महानगर प्रदेशात भाईंदर ते घोडबंदर मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गसाठी 17 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: तब्बल एका वर्ष सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेनंतर भाईंदर आणि घोडबंदर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. 17, 036 कोटी रुपये खर्च…

Read More

Corporators Aggressive Over Illegal Construction TMC Taking Strict Action

ठाणे महापालिकेकडून अनधिकृत गोदमांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईवरुन ठाण्यात राजकारण तापलं आहे. पालिका आयुक्तांनी सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : शिळफाटा, खिडकाळी परिसरातील अनधिकृत गोदामांवर व्यापक तोडक कारवाई सुरु असताना ठाणे शहराच्या इतर भागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय दिला जात असल्याचा…

Read More

Portion of road caves on Mumbra Bypass

ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा मुंब्रा बायपास रस्ता खचला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यानंतर आता दुरुस्तीची मोहीम सुरु होईल. या कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मुंब्रा बायपासवर रस्ता खचल्याची घटना घडली. या प्रकारानंतर रस्त्याच्या…

Read More

Badlapur woman Prajakta Mehere Natural Death due to Heart Attack turns out to be Murder Husband arrested Crime News; प्राजक्ता हार्ट अटॅकने गेली, बदलापुरात नवऱ्याचा बनाव, गर्लफ्रेण्डचं गुपित फुटलं अन् अडीच महिन्याने धक्कादायक उलगडा

Prajakta Meher Death Case : योगेशचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तो प्राजक्तावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने नकार दिल्याने त्याने टोकाचा मार्ग निवडला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बदलापूर : बदलापूर येथील विवाहितेची हत्या केल्याप्रकरणी तिचा ४० वर्षीय पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. नाक तोंड दाबून पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या…

Read More

सरकते जिने गर्दीच्या वेळी बंद डोंबिवली, कल्याण, टिटवाळा स्थानकांत गैरसोय; तक्रार केल्याशिवाय दुरुस्तीही नाही| Maharashtra Times

Central Railway Escalators: प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले सरकते जिने गर्दीच्या वेळीच बंद असल्यामुळे नागरिकांना पुलावर चढून जावं लागतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या डोंबिवली, कल्याण, आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे जिने…

Read More

श्री मलंगगडावरील पायी प्रवासही सुखदायी, पाच कोटींच्या खर्चातून कामे; साडेतीन हजार पायऱ्यांचं बांधकाम सुरू| Maharashtra Times

Shri Malanggad: जानेवारी महिन्यात श्री मलंगगडावर देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाली. आता पायी प्रवास करणाऱ्यांसाठीही या मार्गाचा कायापालट करण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसंस्था, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर पोहोचताना भाविकांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्यानंतर आता पायी मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक व भाविकांसाठी दीर्घकाळ दुरवस्थेत असलेल्या पायऱ्यांचाही…

Read More

Thane Bhiwandi TET Paper Leak Case Tomorrow Paper Cancelled Three Accused in Police Custody Main Accused Absconding; टीईटी पेपरफुटी प्रकरण; पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, आरोपींबाबत मोठी माहिती समोर; दीड कोटींना विक्रीची ऑफर

TET Paper Leak Case Police Press Conference : टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत मोठी माहिती दिली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरण तीन आरोपी ताब्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे (भिवंडी) : उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द…

Read More

ठाणे-डोंबिवली-नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला| Maharashtra Times

Dombivli to Navi Mumbai: कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन टप्प्यांचं काम लवकरचं पूर्ण होणार असून जुलैमध्ये हे टप्पे वाहतुकीसाठी खुले होतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे, डोंबिवली येथून नवी मुंबईकडे वाहनचालकांची जाणाऱ्या होणाऱ्या वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. कल्याण-शीळ मार्गावर…

Read More

बांधकामांचा सपाटा सुरूच, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये बांधकामांचे इमले; अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर| Maharashtra Times

शिळफाट्यात कारवाईचा बडगा उगारला जात असताना कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईतील दुहेरी निकषांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे: दाटीवाटीने उभारलेली बांधकामे… चिंचोळ्या गल्ल्या… अग्निसुरक्षेच्या नियमांना फासलेला हरताळ अशा प्रकारे मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात दररोज बांधकामे उभारण्याचा सपाटा कायम आहे….

Read More

Maharashtra TET paper leak case: 3 accused sent to police custody till July 6; probe points to interstate racket | Thane News

The accused were produced before the court after their arrest in connection with the alleged leak of the TET examination paper. BHIWANDI: A Bhiwandi court on Sunday remanded all three accused arrested in the Maharashtra Teacher Eligibility Test (TET) paper leak case to police custody till July 6, allowing investigators more time to probe what…

Read More