Headlines

MNS Protest At Thane RTO Office Stop Marathi classes for non-marathi drivers

ठाणे आरटीओ कार्यालयात सुरु असलेले मराठी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. अमराठी चालकांना रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट देण्याआधी मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी मनसेच्या आंदोलकांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी येणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना…

Read More

Ambernath Vishakha Tilkar Death Case Doctor Husband spies through CCTV Camera Crime News; दीड महिन्यांपूर्वी विवाह, डॉक्टर नवऱ्याची CCTV तून पाळत, शेजारणीशी बोलल्याचा जाब विचारला, नवविवाहितेची गूढ अखेर

Ambernath Married Woman Death : विशाखाचा विवाह ३० एप्रिल रोजी डॉ. नितीन तिळकर याच्याशी झाला होता. सासरी गेल्यावर लगेचच तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : अंबरनाथ येथील एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे….

Read More

शिळफाट्याजवळ बुलेट ट्रेनसाठी बोगदा, खाडीखालून 7 किमी लांब रेल्वे मार्ग; 2 तासांत प्रवास| Maharashtra Times

Thane Creek Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या वेगाने सुरू असून ऑगस्ट 2027पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच समुद्राखालून बोगदा तयार केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच पाण्याखाली रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. ठाण्याच्या खाडीखालून 7 किलोमीटर…

Read More

डोंबिवलीकरांना मिळणार दोन नवे जलमार्ग, जेट्टीचं 70 टक्के काम पूर्ण; नवी मुंबई, वसईपर्यंत थेट प्रवास| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून डोंबिवली-ठाणे- मीरा भाईंदर- वसई आणि दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा ते नवी मुंबई विमानतळ असे दोन जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी डोंबिवली मोठागाव येथे सुरू असलेले जेट्टीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. ठाणे पुढील स्थानकातील प्रवाशांचा वाढता भार आणि त्यामानाने अपुऱ्या लोकलफेऱ्या यामुळे होणाऱ्या गर्दीतून रोज जीवघेणा…

Read More

दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यात धावली ‘डबलडेकर बस’, लवकरच दुसरी बसही येणार; कोणत्या मार्गावर सेवा सुरू?| Maharashtra Times

Double Decker E-Bus: ठाण्यात पहिली डबलडेकर बससेवा सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात दहा डबल डेकर ई-बस दाखल होणार असून ठाण्यातील बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबलडेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी करण्यात आले होते. मात्र…

Read More

Bhiwandi food poisoning; पायधुनीनंतर भिवंडीत शोरमा, पिझ्झा आणि फालुद्यातून विषबाधा; बाधितांचा आकडा 14 वरुन 37 वर, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Bhiwandi Food Poisoning Incident: शोरमा खाल्ल्यानंतर भिवंडीतील तब्बल ३७ नागरिकांना विषबाधा झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील रुग्णसंख्याही वाढत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधेच्या संशयास्पद घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची चर्चा…

Read More

सोशल मीडियावरील व्हायरल ‘बॉटेल नेक’ पूल अखेर खुला, गुपचूप उरकलं उद्घाटन; पुलासाठी ६ महिने प्रतीक्षा का?| Maharashtra Times

Bottleneck Flyover: मिरा भाईंदरमधील बहुचर्चित बॉटलनेक उड्डाणपूल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला होता. पुलाच्या रचनेपासून ते उद्घाटनाला झालेल्या विलंबापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चा सुरू होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: अनोख्या रचनेमुळे देशभरात चर्चेत आलेला मिरा-भाईंदरमधील ‘बॉटल नेक’ पूल अखेर रविवारी गुपचूप नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी तो अनेक…

Read More

ठाणेकरांवरील जलसंकट संपेनाच! 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार; कोणत्या भागांवर परिणाम होणार?| Maharashtra Times

TMC Water Cut: ठाणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पाणीकपात सुरू केला आहे. या आठवड्यात दिवा, मुंब्रा, कळव्यासह अनेक भागांमध्ये 48 तासांसाठी पाणी पुरवठा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे: शहरात सध्या पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात येत आहे. पुण्यामध्ये तर 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात…

Read More

Thane News: भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; कर्ज देण्याच्या नावाखाली करायचे फसवणूक, 9 जणांविरुद्ध गुन्हा

Fake Call Center Busted In Bhiwandi: भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला असून, चालकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस कॉल सेंटर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, ठाणे: ठाणे जिल्ह्यात बोगस कॉल सेंटरचा सुळसुळाट सुरू असतानाच, भिवंडीतही अशाच प्रकारचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कॉल…

Read More

Thane News: अनधिकृत गोदामे जमीनदोस्त; शिळफाट्यामधील 113 इमारती पाडल्या, सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई – staggering 113 unauthorized warehouses demolished in shilphata and khidkali areas within 3 days

Thane News: शिळफाटा येथील खान कंपाऊंड परिसरात पूर्वी झालेल्या कारवायांनंतर भूमाफियांनी शिळ, लकी कंपाऊंड व आसपासच्या भागात पुन्हा अनधिकृतरित्या गोदामे उभारल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. ठाणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, ठाणे : शिळफाटा आणि खिडकाळी परिसरातील गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ठाणे महापालिकेच्या अलीकडील महासभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली….

Read More