Headlines

Thane Politics Shiv Sena MLC Election Candidate Ravindra Phatak Meet BJP MLA Sanjay Kelkar

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीगाठींचे सत्र राजकीय वर्तुळात आता चर्चेला कारण ठरत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघातून महायुतीच्या वतीने रिंगणात असलेले शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची…

Read More

231 nigerian citizens arrested in nalasopara drugs worth crores seized ; नायजेरियन नागरिकांची धरपकड; नालासोपाऱ्यात 231 जण ताब्यात, कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

Nalasopara Nigerian Crackdown: नालासोपाऱ्यात काही इमारतींमध्ये नायजेरियन नागरिकांनी ब्युटी पार्लर, कपड्यांची दुकाने, चायनीज, किराणा, सलून आणि बार सुरू केले होते. यावर महापालिकेने कारवाई केली. nalasopara crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वसई: नालासोपाऱ्यात राहणाऱ्या बेकायदारीत्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. बुधवारी सकाळी प्रगतीनगर, रेहमतनगर आणि मोरेगाव परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून २३१ नायजेरियन नागरिकांची धरपकड…

Read More

karad-chiplun highway heavy vehicle traffic completely closed for 2 months till 27 may 2026; कराड- चिपळूण मार्गावर 2 महिने अवजड वाहनबंदी; पूल- रस्त्याच्या कामासाठी निर्णय, पर्यायी मार्ग कोणते?

Karad to Chiplun Highway Closure For 2 Months: कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक दोन महिने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. कराड-चिपळूणवर अवजड वाहनबंदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक दोन महिन्यांसाठी पूर्ण बंद करण्यात आली आहे. या मार्गावर हलकी…

Read More

Pen-Panvel Local: पेण तालुक्यात ‘तिसरी मुंबई’; तरी थेट पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षाच, हजारो प्रवाशांचे दररोज हाल

Third Mumbai in Pen: पेण तालुक्यातील हजारो प्रवासी दररोज व्यावसाय आणि शिक्षणासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांना अनियमित एक्सप्रेस, मेमू गाड्या आणि एसटी वसवर अवलंबून रहावं लागतं. वैभव भोळे, अलिबाग: आकर्षक गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या, रायगड जिल्ह्यातील पेण परिसराचे रुपांतर आता ‘ तिसरी मुंबई ‘ मध्ये करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी…

Read More

सिंधदुर्ग जिल्हा परिषदेतील पराभव मान्य, पण लढाई सुरूच राहील, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया – vaibhav naik s reaction after the defeat in sindhudurg zilla parishad election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 8:25 am सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही. शिंदे गटाकडे एवढी ताकद असताही केवळ ५० हजार मतं मिळाली, असे नाईक म्हणाले. भाजप-शिंदे गट यांच्यापेक्षा आमची शिवसेना एकट्याने लढली असेही वैभव नाईक म्हणाले. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्याने आपल्याला फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गच्या जनतेसाठी निष्ठावंतांची…

Read More

नवे विमानतळ, वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतुकीकडे कल, ‘एनएमएमटी’चा पर्यावरणपूरक प्रवासावर भर; 250 बसची खरेदी| Maharashtra Times

NMMT Buses: नवी मुंबई शहराती वाढती लोकसंख्या आणि नवीन सुरू झालेल्या विमानतळाकडील वाहतुकीमुळे शहरांत नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक प्रवासावर भर देण्यात आली. म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २०२६-२७- या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विशेष सभेत सादर करण्यात आला. यावर्षीच्या परिवहनच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक प्रवासाबरोबरच वाहतूकबाह्य उत्पन्नवाढीवर भर…

Read More

CM Devendra Fadnavis Said Action against bishnoi gang anmol bishnoi and praveen lonkar arrested

बिश्नोई टोळीविरोधात मुंबई आणि पुण्यात कडक कारवाई सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधासभेत माहिती दिली. बिश्नोई टोळीच्या विरोधात काय-काय कारवाई करण्यात आली याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी प्रभावी कारवाई करत अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे. विदेशातून फोन करून…

Read More

Thane Municipal Commissioner Saurabh Rao Order to Transfer 116 Employees

ठाणे महापालिका आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 116 कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदली करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते व्यापले आहेत. या समस्येमुळे सर्वसामान्यांना चालण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने सर्वपक्षीय…

Read More

नदीच्या मधोमध पूल उभारणार, विरार-डहाणू चौपदरीकरण सुरू; नव्या मार्गिका, स्थानके… कसं-काय बदलणार?| Maharashtra Times

Virar-Dahanu Quadrupling: विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वैतरणा नदीवर पूल बांधताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे. लवकरच नव्या रेल्वे मार्गिका उभारून स्थानकांचाही पुनर्विकास केला जाणार आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नदीच्या मधोमध पूल बांधताना साहित्याची ने-आण करण्यासाठी नदीकिनाऱ्यावरून पात्राच्या मध्यपर्यंत तात्पुरते मार्ग बनवावे लागतात. यामुळे नदीच्या पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होतो. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात,…

Read More

पैशांच्या वादात मैत्रिणीने मित्रासोबत मिळून मुंबईतल्या व्यापाऱ्याला संपवलं, नंतर जाळलं; शस्त्रक्रियेच्या रॉडने ओळख पटली| Maharashtra Times

Crime News: चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रामपूर शिवारात आंबा बागेजवळील झाडाझुडपांमध्ये एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्या हत्येचा छडा लागला असून पोलिसांनी 24 तासांत आरोपींना पकडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या स्थितीत मृत देहाचा सांगाडा व हाडे सापडली होती. या ठिकाणी मिळालेल्या स्टीलचा…

Read More