Headlines

मशालला निधी नाकारणार, उद्धव ठाकरेंना विथ इंटरेस्ट परतफेड करू, नितेश राणेंचं विधान – nitesh rane reiterated his stance that he will not provide funding to uddhav thackeray s shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Feb 2026, 8:24 am भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे. मशालला निधी देणार नसल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार नितेश राणेंनी केला. पालकमंत्री म्हणून मी कमळ, धनुष्यबाण यांनाच निधी देणार असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीत निधी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. Source link

Read More

Navi Mumbai Man poses as ISRO scientist on matrimony site dupes 11 Women on pretext of marriage Crime News; इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली

Navi Mumbai Bogus Scientist : राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून आरोपी तरुण हा डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्य हादरले असतानाच, नवी मुंबईत महिलांच्या लैंगिक शोषणाचा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस…

Read More

निवडणुकीला उभा राहणार नाही, सचिन अहिर यांचा मॅसेज; आदित्य ठाकरे काय म्हणाले? – mla aaditya thackeray reactions on sachin ahir over join shivsena shinde action

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 3:39 pm Follow शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचे समोर आल्यावर आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More

ठाणे-कल्याण मेट्रो मार्गाचं नियोजन करताना अधिकारीही चक्रावले, शहरातील इतर प्रकल्प रखडले; आराखड्याची प्रतीक्षा| Maharashtra Times

Thane-Bhiwandi-Kalyan Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो ५ मुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पण प्रस्तावित मार्गाचा आराखडा तयार करणं अधिकाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे त्यामुळे कल्याणमधील अनेक कामं रखडली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ चा मार्ग बदलण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर ‘एमएमआरडीए’कडून ही मेट्रो बिर्ला कॉलेजमार्गे रेल्वे स्टेशनकडून मेट्रो १२ला…

Read More

Bullet Train Update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण, कधी धावणार पहिली ट्रेन? – mumbai-ahmedabad bullet train project big update work of second tunnel completed

Mumbai-Ahmedabad Bullet Train: डहाणू पर्वतीय बोगदा ४५४ मीटर लांब असून, १४.४ मीटर रुंद आहे. यातून बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन मार्गिका असणार आहेत. bullet train(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मंगळवारी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. पालघरमधील दुसऱ्या पर्वतीय बोगद्याचे भेदन (ब्रेकथ्रू) पूर्ण झाले आहे. यापूर्वी २ जानेवारीला पहिल्या बोगद्याचे भेदन पूर्ण झाले…

Read More

Ratnagiri decomposed body of a child found near mango orchard; आंब्याच्या बागेजवळ आढळली लहानग्याची कुजलेली बॉडी

Murder Case: घटनास्थळी काही हाडांचे अवशेष, निळ्या रंगाची जळालेल्या बॅगचे तुकडे तसेच लोखंडी दोन रॉड आढळून आले आहेत. आंब्याच्या बागेजवळ आढळली लहानग्याची कुजलेली बॉडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील खुनाची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिपळूण तालुक्यातील देवखेरकी परिसरातील एका आंबा बागेजवळील जंगलात जळालेल्या…

Read More

Mumbai Raigad Ferry Service Closed from May 25 Maharashtra Maritime Board; पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक, कधीपासून सेवा बंद? पर्यटकांची नाराजी

Alibaug Ferry Service Closed from May 25 : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 25 मेपासून फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अलिबाग फेरीसेवा २५ मेपासून बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील…

Read More

Nilesh Rane | 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक – nilesh raneee

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Feb 2026, 3:04 pm #nileshrane #sindhudurga #zpelection #shivsena #narayanrane #eknathshinde आमदार निलेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे गावी मतदानाचा हक्क बजावला. मागील 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक झाला असून यावेळी महायुतीचा विजय होईल. विरोधकांनी शस्त्र अगोदरच टाकली आहेत, असे आमदार निलेश राणे म्हणाले. तर मुंबई महापौरपदाचा अर्ज दाखल केलेल्या…

Read More

Navi Mumbai Palm Beach Road Accident Two dies No arrest to Developer Son after one month Crime News; पामबीच रोडवर अपघातात दोघांचा मृत्यू, डेव्हलपरच्या मद्यधुंद मुलांनी उडवल्याचा कुटुंबाचा दावा, 27 दिवसांनंतरही आरोपी मोकाट

Palm Beach Road Accident : अपघातात मरण पावलेला प्रशांत जमदाडे हा आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता, तर हरमन कौर हीदेखील तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पामबीच मार्गावर ३ मार्च रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कोपरखैरणे येथे राहणारा प्रशांत जमदाडे (२३) आणि हरमन कौर (१७)…

Read More

Tree Collapsed on School Bus in Chembur Mumbai Breaking News

Mumbai Rain Chembur Tree Collapse : मुंबईच्या चेंबूरमध्ये एका नामांकीत शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 शाळकरी मुले जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईच्या चेंबूर येथून मोठी बातमी समोर येत आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना ही चेंबूरमधील 11 नंबर…

Read More