Headlines

सिंधदुर्ग जिल्हा परिषदेतील पराभव मान्य, पण लढाई सुरूच राहील, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया – vaibhav naik s reaction after the defeat in sindhudurg zilla parishad election



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही. शिंदे गटाकडे एवढी ताकद असताही केवळ ५० हजार मतं मिळाली, असे नाईक म्हणाले. भाजप-शिंदे गट यांच्यापेक्षा आमची शिवसेना एकट्याने लढली असेही वैभव नाईक म्हणाले. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्याने आपल्याला फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गच्या जनतेसाठी निष्ठावंतांची लढाई अशीच सुरू राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत