Sanjay Raut : राम मंदिर दानपेट्यातील चोरी प्रकरणावरून थेट सोमनाथ मंदिर लुटणाऱ्याशी तुलना. – sanjay raut on ayodhya ram mandir donation theft
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 11:43 am Follow उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर टानपेट्यांमधील चोरी प्रकरणावरून भाजपची थेट १७ वेळा सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या मेहमूद गजनबी याच्याशी तुलना केलीय… सोबतच रावणामध्येही दुर्गूण होता मात्र त्यानं कधी दानपेट्या लुटल्या नाही म्हणत भाजपनं रामद्रोह केला आणि इतिहास घडवत…
