Famous marathi actress caught in girgaon racket deal revealed; हिरोईन होण्यासाठी गावाकडून मुंबईत आली, अलगद देहव्यापाराच्या जाळ्यात
Mumbai Police Raid: मुंबई पोलिसांनी गिरगाव इथं धाड टाकून देहव्यापारात अडकलेल्या दोन अभिनेत्रींची काही दिवसांपूर्वी सुटका केली. या प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर आले आहेत. मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीकडून देहव्यापार, एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील गिरगाव येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून पोलिसांनी नुकतेच देह व्यापार करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणात आता धक्कादायक…
