Headlines

Vikram Pachpute | मुद्दा सर्पदंशाचा, विक्रम पाचपुतेंकडून राज ठाकरेंला बिनविषारी आणि फुसका साप उल्लेख – bjp mla vikram pachpute critisized raj thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 8:14 pm #vikrampachpute #rajthackeray #bjp #mns #monsoonsessionआमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत सर्पदंशाचा मुद्दा उचलला..चेन्नईतून विष घेण्यापेक्षा राज्यात ॲंटी व्हेनम बॅंक बनवण्याची मागणी पाचपुतेंनी केली…यानंतर मीडियासमोर बोलताना पाचपुतेंनी राज ठाकरेंचा फुसका साप उल्लेक केलाय…पाहुया Source link

Read More

Mayor Sharmila Pimplolkar Order to Survey Of Trees in City After Accident in Mumbai And Thane

ठाण्यात मंगळवारी झाड कोसळल्याची घटना घडली. तसेच मुंबईतही शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मुंबईच्या चेंबूर परिसरात मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी विद्यार्थ्यांच्या दुर्देवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने खबरदारीचे उपाय तातडीने हाती घेतले आहेत. ठाण्यातही झाड…

Read More

Sunil shinde major revelation over joining eknath shinde shivsena aditya thackeray faces challenges due to sachin ahir; सचिन अहिरांकडून अचानक धक्का, ठाकरेंचा जुना शिलेदारही बंडाच्या तयारीत? सुनील शिंदेंकडून पहिल्यांदाच खुलासा

मुंबई: विधानपरिषद आमदार आणि ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत सातत्याने दिसणाऱ्या सचिन अहिर यांनी अचानक ठाकरेंची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्याच वरळीतून…

Read More

heavy rainfall effect school holiday announced in palghar and badlapur katai road closed in dombivli

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघरमध्ये उद्याही पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर डोंबिवलीत बदलापूर-काटई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे/पालघर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु…

Read More

IMD forecast heavy rain warning for maharashtra orange alert for mumbai and red alert for 6 districts; महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट; मुंबईत काय स्थिती? 5 दिवसांसाठी IMD चा अंदाज

मुंबई: राज्यात यंदा उशिरा मान्सून सक्रिय झाल्याने सर्वांनाच पावसाची ओढ लागली होती. अखेर आता जूनअखेरीस राजधानी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याचं हवामान कात्याने सांगितलं आहे….

Read More

एकनाथ शिंदेंनी अनिल परब-मिलिंद नार्वेकर यांना हात मिळवला; सचिन अहिर यांच्यासमोर काय घडलं? – eknath shinde shakes hands with anil parab and milind narvekar video goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 5:07 pm सचिन अहिर यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. सचिन अहिर यांची एकमताने निवड होताच सभागृहात अहिर यांचं कौतुक करण्यात आलं. मात्र याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांना…

Read More

Heavy to Heavy Rainfall in Kalyan And Dombivli People Face Many Problems

कल्याण आणि डोंबिवली शहरांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळफाटा परिसरात तर अनेक वाहनं पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे….

Read More

15 ऑगस्टपर्यंत बंदी, तरी मासेमारी कोण करतंय? कोकणातील मच्छीमारांचा संतप्त सवाल! – fishing ban until august 15 konkan fishermen demand answers over ongoing activity

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 4:08 pm राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.मात्र तरीही मासेमारी सुरू असल्याचा कोकणातील मच्छीमारांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळेत समुद्रात आजही लाईट दिसतात, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे बंदी नेमकी कोणासाठी असा सवाल कोकणातील मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला. छुप्या पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. Source…

Read More

Navi Mumbai Apollo Hospital 37 Year Old Patient Ranking Officer Merchant Navy Ali Raza Khalfe Polytrauma Surgery; जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात; नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स अन् कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश, मर्चंट ऑफिसरला जीवनदान

Navi Mumbai Apollo Hospital Polytrauma Surgery : जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात करत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या 50 हून अधिक डॉक्टर्सच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णाला मिळालं नवं जीवन. अपोलो हॉस्पिटल मर्चंट नेव्ही ऑफिसर सर्जरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी एका 37 वर्षीय रँकिंग ऑफिसर (मर्चंट नेव्ही) अली रझा खल्फे यांना मृत्यूच्या…

Read More

एकेक आमदार फुटणार, आदित्य ठाकरे शिंदेसेनेत जाणार? आमदार सईद खान यांचं विधान – will aditya thackeray join eknath shinde led shiv sena? saeed khan s statement sparks debate

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 4:17 pm खासदारांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही फुटणार असा दावा केला जातोय. सचिन अहिर यांच्यानंतरही आणखी नेते शिवसेनेत येणार असल्याचं सांगितलं जातंय. परभणीतील स्था, स्व. संस्थेच्या विधानपरिषदेचे आमदार सईद खान यांनी मोठं वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे सुद्धा शिवसेनेत येतील, पण त्यांना घेऊ नका असे आवाहन खान यांनी केले. यापुढेही अनेक पक्षप्रवेश होणार…

Read More